विकिपीडिया चर्चा:रामविसं मराठी विकिपीडिया संपादन कार्यशाळा मालिका २०१९

Latest comment: ५ वर्षांपूर्वी by Abhijeet Safai in topic Many good wishes

जर एकदा मार्गदर्शक/संपर्क व्यक्तीचे मराठी विकिपीडियावर सदस्य खाते आहे तर त्याचे सदस्य नाव त्याच्या नावाच्या बाजूला असणे उपयोगी ठरेल. कृपया आवश्यक बदल करावे. धन्यवाद. --Tiven2240 (चर्चा) १२:५३, २९ डिसेंबर २०१८ (IST)Reply

झाले. लक्षात आणून दिल्याबद्दल धन्यवाद ! QueerEcofeminist "संदर्भ द्या! अगदी भांडतानासुध्दा"!!! ०३:३९, ३१ डिसेंबर २०१८ (IST)Reply


माहिती द्यावी संपादन

मुख्यतः १० कार्यशाळा पूर्ण झाली आहेत. कृपया प्रत्येक वर्कशॉपचे स्वतंत्र पृष्ठ तयार करून खालील माहिती द्यावी अशी आशा:

  1. कार्यशाळा कुठे आयोजित करण्यात अली?
  2. कार्यशाळेत कुठले नवीन सदस्य खाते तयार करण्यात आले?
  3. कार्यशाळेत किती सदस्य उपस्तीत होते, व त्यातील जुने सदस्य किती?
  4. कार्यशाळेत कुठले नवीन पाने/चित्र तयार/संपादित केली गेली?
  5. कार्यशाळेचे अंदाजपत्रक, खर्च, खाती पारदर्शकता साठी जाहीर करा.
  6. कार्यशाळे घेणारे/आयोजित करणारे सदस्य/महाराष्ट्र शासन/cis सदस्यांची माहीती.
  7. कार्यशाळामुळे मराठी विकिपीडियावर किती वाढ झाली याची माहिती द्यावी.
  8. कार्यशाळा साठी जबाबदार/मदत करणारे सदस्यांची माहिती.

धन्यवाद --Tiven2240 (चर्चा) १८:११, ९ जानेवारी २०१९ (IST)Reply

@QueerEcofeminist आणि सुबोध कुलकर्णी: हे संदेश पोस्ट करून बरेच वेळ गेले आहे. कृपया वर विचारलेल्या गोष्टींचा अहवाल देऊन पारदर्शकता कायम ठेवा. धन्यवाद --Tiven2240 (चर्चा) ०८:३९, ११ जानेवारी २०१९ (IST)Reply
आयोजक व कार्यशाळा घेणारे असे सर्वच जण व्यस्त आहेत हे आपण जाणता. अशी घाई करण्याचे काही कारण नाही असे मला वाटते. सवडीने संबंधित सदस्य व संस्था यावर कार्यवाही करतील. कार्यशाळा सुरळीत पार पडण्यासाठी आपणही सहकार्य करावे ही अपेक्षा.

--सुबोध कुलकर्णी (चर्चा) ०९:२६, ११ जानेवारी २०१९ (IST)Reply

Many good wishes संपादन

I am not sure how much time I can give for this, but I can always give my best wishes for these workshops. It is really nice to see lot of new people editing Wikipedia because of these workshops. My best wishes for the same. Thank you. -- डॉ. अभिजीत सफई १४:१५, ११ जानेवारी २०१९ (IST)Reply

Return to the project page "रामविसं मराठी विकिपीडिया संपादन कार्यशाळा मालिका २०१९".