विकिपीडिया चर्चा:मुखपृष्ठमथळा २०१७
Latest comment: ७ वर्षांपूर्वी by अभय नातू
आपले सूचना शिफारसी आणि खाली दुरुस्त्या खाली लिहा --टायवीन२२४०माझ्याशी बोला १२:२२, १ मार्च २०१७ (IST)
- शुद्धलेखन आवश्यक(needs spellchecks)--वि. नरसीकर (चर्चा) १५:४९, १ मार्च २०१७ (IST)
@V.narsikar: काय अस्पस्ट आहे ते सांगा मी शुद्धीकरण करणार--टायवीन२२४०माझ्याशी बोला १६:११, १ मार्च २०१७ (IST)
'मराठी विकिपीडियावर ४६,१४७ लेख आहे वह' याला --> 'मराठी विकिपीडियावर ४६,१४७ लेख आहे व' असे करायला हवे.--वि. नरसीकर (चर्चा) १६:१६, १ मार्च २०१७ (IST)
- भल्यामोठ्या फाँटमुळे जागा (स्क्रीन रियल एस्टेट) वाया जात आहे.
- ब्रीदवाक्य बदलू नये.
- काय लिहू, कसे लिहू, इ. दुवे सध्याच्या चित्रयुक्त पट्टीमध्ये कमी जागेत अधिक आकर्षकरीत्या मांडलेले आहेत.
- सक्रिय सदस्यसंख्या लिहिण्याची आयडिया आवडली.
- अभय नातू (चर्चा) १९:२६, २ मार्च २०१७ (IST)