विकिपीडिया चर्चा:महाराष्ट्रातील खाद्यपदार्थ

It is requested to align this page properly and fix in wikipedia's format as i am not acquainted with the net/commands required for the same. Kindly help. I want to add this गोळाभात to the list. i will add the details lateron. pl help

वरणफळे संपादन

हा लेख महाराष्ट्रातील खाद्यपदार्थ या वर्गात हवा bhatkya १३:४२, २१ जुलै २००९ (UTC)


एकतर या लेखात दिलेल्या यादीतील घटकांना कोणतीही संगती नाही. आणि जर हे पदार्थ महाराष्ट्रातील असतील तर ते इतर प्रांतांत नसायला हवेत. उदाहरणादाखल इंग्रजी विकीवरचा पूतरेकुलू हा लेख पहावा. पूतरेकुलू हा पदार्थ आंध्र प्रदेशाखेरीज अन्यत्र कोठेही बनत नाही, आणि मिळतही नाही. आंध्र प्रदेशातही तो एखाद्या जिल्ह्यातच बनतो. असा एखादा मराठी पदार्थ असेल ते त्यावर लेख लिहायला काही हरकत नाही. या पानावर जंत्री केलेले सामान्य पदार्थांवरचे लेख काढून टाकावेत....J (चर्चा) २०:५८, २५ जानेवारी २०१४ (IST)Reply

कोश आणि ज्ञानकोशातील फरक संपादन

@संदेश हिवाळे:

इथे एक छान उदाहरण झाले आपणास कोश आणि ज्ञानकोश संकल्पनातील फरक लक्षात येण्यास सोपे म्हणून लक्षवेधावे असे वाटले. महाराष्ट्रातील खाद्य पदार्थांची यादी मुख्यलेख नामविश्वात तयार झाली होती. आणि परिच्छेद लेखन असलेला लेख विकिपीडिया नामविश्वात लिहिला गेला होता. आता मी त्यांची उलटा पालट केली आहे त्यामुळे परिच्छेद लेखन असलेला लेख मुख नामविश्वात आणि यादी प्रकल्प नामविश्वात आली आहे.

वस्तुत: याद्या या केवळ संकलीत कोश असतात, संसदर्भ परिच्छेद लेखन होत नाही तो पर्यंत संपूर्ण अर्थाने त्या ज्ञानकोश ठरत नाहीत. एखाद्या नियोजीत विकि प्रकल्पातील सर्व लेख लिहून व्हावेत म्हणून याद्या उपयूक्त ठरू शकतात. विकिपीडियात वर्गीकरणाने यादी आपोआपच बनते. आणि सहसा प्रत्येक पदार्थाचा तसाही लेख बनूशकतो त्यामुळे मुख्य लेख नामविश्वात यादी ठेवण्याचे प्रयोजन शिल्लक रहात नाही.

यात अजून एक मुद्दा आहे. विकिपीडियात पदार्थाची ज्ञानकोशीय माहिती देता येते पण पदार्थ कसा करावा हे मराठी विकिबुक्स प्रकल्पात जावयास हवे.

इतर काही संकल्पनांबद्दल आपणाशी चर्चा करावयाची आहे. त्यामुळे उपरोक्त मुद्द्यांकडे आपले लक्ष वेधले.

माहितगार (-खुलं खुलं आभाळ तसा.. मीही खुला खुला.. दारं, खिडक्या, भिंती यांची.. सवय झाली तुला..? ) (चर्चा) ०९:५०, १० ऑक्टोबर २०१७ (IST)Reply

Return to the project page "महाराष्ट्रातील खाद्यपदार्थ".