विकिपीडिया चर्चा:मराठी विकिपीडिया संपादन कार्यशाळा - स्वामी रामानंद तीर्थ मराठवाडा विद्यापीठ

Latest comment: ७ वर्षांपूर्वी by अभय नातू

7 एप्रिल 2017 ही तारीख नक्की असल्यास या तारखेचा वार प्रकल्प पानावर दुरूस्त करावा. -- संतोष दहिवळ (चर्चा) २२:२३, ३ एप्रिल २०१७ (IST)Reply

दुरूस्त केले, त्रुटी निदर्शनास आणल्याबद्दल धन्यवाद.
माहितगार (-खुलं खुलं आभाळ तसा.. मीही खुला खुला.. दारं, खिडक्या, भिंती यांची.. सवय झाली तुला..? ) (चर्चा) ०७:५२, ४ एप्रिल २०१७ (IST)Reply
कार्यशाळेला शुभेच्छा.
अभय नातू (चर्चा) २३:५३, ४ एप्रिल २०१७ (IST)Reply
Return to the project page "मराठी विकिपीडिया संपादन कार्यशाळा - स्वामी रामानंद तीर्थ मराठवाडा विद्यापीठ".