विकिपीडिया चर्चा:चावडी/प्रचालकांना निवेदन
Hi,Abhay, I can't write in Marathi fonts. Iam useto Kruti, Shivaji fonts, but I can't write in wikipedia in Marathi. I want to add some new articles in Marathi wikipedia. Pl. help me.
Thanking you.
Urmila.
नमस्कार उर्मिला, मराठी युनिकोड खरे तर अवघड नाही पण तुम्ही इतर लिप्यांना सरावल्या असल्यामुळे त्रासदायक वाटू शकते.
I got this page on net.
http://uni.medhas.org/fileconverterindex.php5
You can convert your text to UNICODE from other fonts easily and paste it in Marathi Wiki. This page supports few fonts like Shivaji. Though i never used but looks like it's pretty easy to use. So please some spend time to explore. I guess we have unicode UTF-8 here. Folks please confirm. Dakutaa १३:४३, ७ एप्रिल २००९ (UTC)
- Now, you can also write here by using the phonetic transcription available in edit boxes.
- अभय नातू १५:५१, ७ एप्रिल २००९ (UTC)
नमस्कार जागतिक वारसा स्थळे या माझ्या पानावर श्री संतोष गोरे यांनी काही बदल केले आहेत. तसेच अनावश्यक टिपणे केले आहे. कासचे पठार हे एक जागतिक वारसा स्थान आहे. पश्चिम घाटात इतर स्थळे विशेषत महाराष्ट्रातील इतर स्थळे जागतिक वारसा स्थाने नाहीत. Ravikiran jadhav (चर्चा) २०:१८, १७ एप्रिल २०२२ (IST)