विकिपीडिया चर्चा:इतर भाषा २०१७

Latest comment: ६ वर्षांपूर्वी by Tiven2240

@Tiven2240:,

हे मुखपृष्ठावर घालता येईल. काही बदल --

१. बॅकग्राउंड रंग काळ्याच्या ऐवजी इतर सौम्य रंग असावा. निळ्या पॅलेटमधील असल्यास उत्तम.

२. उजवीकडील चित्र पट्टीच्या बाहेर दिसत आहे. त्याचा आकार लहान करावा.

३. भारताचा ध्वज तेथून काढावा.

धन्यवाद.

अभय नातू (चर्चा) ०७:४९, १५ जानेवारी २०१८ (IST)Reply

बदल केल्याबद्दल धन्यवाद. चित्र वर शिफ्ट करता येईल का? लहान केले तरी चालेल.
अभय नातू (चर्चा) ०८:२६, १५ जानेवारी २०१८ (IST)Reply
झाले. हे साचा लावले की खाली चित्र लावण्याचे गरज नाही. कृपा साचा लावल्यावर मुखपृष्ठवरील चित्र कडून टाका --टायवीन२२४०माझ्याशी बोला ०८:३२, १५ जानेवारी २०१८ (IST)Reply
Return to the project page "इतर भाषा २०१७".