विकिपीडिया:साईट नोटीस/इतर माहिती/सदस्य प्रताधिकार सजगता/67
- हे लक्षात घ्या:
- सुयोग्य कॉपीराईट परवाना निवडताना बरेच मुद्दे लक्षात घ्यावे लागतात. जसे की :
- विकिपीडियावर आपल्या स्वत:च्या प्रताधिकार मालकीतील छायाचित्र संचिका (उचित उपयोग संचिका सोडून) चढवताना,
- भारतीय भारतीय प्रताधिकार कायदा, १९५७ चे कलम २१ प्रताधिकारांचा त्याग करताना, तसे करत असल्याची उद्घोषणा Public Notice सुचीत करणे आणि सुयोग्य परवाना जोडणे एवढ्यावर काम संपत नाही; रजिस्ट्रार ऑफ कॉपीराईट यांना कॉपीराईट नियम २०१३ मध्ये नमुद फॉर्म I आणि प्रतिज्ञापत्र (अफीडेव्हीट) या विहीत नमुन्यात आपला विशीष्ट प्रताधिकार त्याग लेखी कळवणे श्रेयस्कर असते.