साचा चक्र मिळाले: साचा:अविशिष्ट उपपान
हे सदर खालीलपैकी कुठलीही एक माहिती दर्शविते:
विकिपीडिया:साईट नोटीस/इतर माहिती/1
( चर्चेतील शंका : वर्गीकरण कसे करावे? कसे शोधावे ? )
विकिपीडिया:साईट नोटीस/इतर माहिती/2
विकिपीडिया:साईट नोटीस/इतर माहिती/3
विकिपीडिया:साईट नोटीस/इतर माहिती/4
वाचकाच्या विवेकावर आमची श्रद्धा, वाचकाचे मत ठरविणारे आम्ही कोण ? आम्ही फक्त
माहिती देतो.
विकिपीडिया:साईट नोटीस/इतर माहिती/5
विकिपीडिया:साईट नोटीस/इतर माहिती/6
विकिपीडिया:साईट नोटीस/इतर माहिती/7
विकिपीडिया:साईट नोटीस/इतर माहिती/8
अशा जगाचा विचार करा, जिथे पृथ्वीवरील प्रत्येक माणसाला अखिल मानवी ज्ञानाभांडारात मु्क्त विहरता येईल.
विकिपीडिया:साईट नोटीस/इतर माहिती/9
विकिपीडिया:साईट नोटीस/इतर माहिती/10
तुम्ही इंग्रजी विकिपीडियातील Special:Preferences मराठी भाषा निवडून मराठी भाषेत मार्गक्रमण/सुचालन करू शकता.
विकिपीडिया:साईट नोटीस/इतर माहिती/11
विकिपीडिया:साईट नोटीस/इतर माहिती/12
तुमच्या शहरातील आगामी विकिभेट केव्हा व्हावी या बद्दल तुमचे मत लिहा.
विकिपीडिया:साईट नोटीस/इतर माहिती/13
सहाय्य:नेहमीचे प्रश्न#संदर्भ कसे द्यावेत
विकिपीडिया:साईट नोटीस/इतर माहिती/14
.
विकिपीडिया:साईट नोटीस/इतर माहिती/15
लेख कसे असु नयेत
- विकिपीडियातील लेख अर्थातच एकांगी नसावा.
- विकिपीडियातील लेख छापील ज्ञानकोशाप्रमाणे स्थायी नसावा सतत योग्य बदल करणे अपेक्षित असते.
- विकिपीडियातील लेख हा शब्दकोश नाही. शब्दकोशात असते त्यापेक्षा अधिक सखोल, अधिक विस्तृत व मुद्देसूद माहितीचे संकलन होणे अपेक्षित आहे. मराठी शब्दकोश येथे आहे.
- विकिपीडिया लेख हे मूळ संशोधन किंवा पहिलेच संशोधन असणे अपेक्षित नाही. येथे आधी झालेल्या इतरांच्या विचारांचा माहितीचा किंवा संशोधनाचा, लेखनाचा संदर्भ आधार देणे व मागोवा घेणे अपेक्षित आहे, त्यामुळे नवीन विचार पहिल्य़ांदाच मांडण्याकरिता हे व्यासपीठ वापरू नये.
- विकिपीडिया कोणत्याही अव्यावसायिक किंवा व्यावसायिक, व्यक्तिगत किंवा संस्थात्मक प्रचाराचे, प्रबोधनाचे, वकिलीचे, जाहिरातीचे किंवा फायद्याच्या दृष्टीने प्रत्यक्ष किंवा अप्रत्यक्ष माहिती देण्याचे साधन नाही. अर्थात संबधित माहितीची योग्य नोंद घेण्याच्या आड हे धोरण नाही.
- विकिपीडियातील लेख हे केवळ अंतर्गत किंवा बहिर्गत संकेतस्थळांचे संकलन किंवा पुर्ननिर्माणही नाही.
- विकिपीडियातील लेख कोणत्याही धर्मादाय, व्यापारी वा व्यक्तिगत, शासकीय,निम-शासकीय आस्थापनांचे संकेतस्थळ नाही. ब्लॉग नाही. केवळ सामाजिक संपर्क स्थापित करण्याची अथवा त्यांच्या बद्दलच्या- शंका/तक्रार/समस्या-निवारण जागा नाही.
- विकिपीडियातील लेख हे अंदाधुंद माहिती गोळा करण्याचे ठिकाण नाही.
- नेहमी विचारल्या जाणार्या प्रश्नांची यादी नाही.
- दूरस्थ संबध असलेल्या विषयांची, किंवा सुविचारांची यादी नाही.
- विकिपीडियातील लेख स्थळांची माहिती देतात पण ते प्रवासवर्णन किंवा प्रवासी ठिकाणाची जाहिरात करत नाहीत.
- विकिपीडियातील लेख ऐतिहासिक संदर्भातील तज्ञ इतिहास संशोधकांना मान्य होईल अशी माहिती देतात पण ते काल्पनिक/भावनिक इतिहासवर्णन किंवा कथाकथन करत नाहीत.
- आपल्या प्रिय नातेसंबध असलेल्या किंवा वैयक्तिक मित्रांची माहिती देण्याचे, आठवण करण्याचे ठिकाण नाही.
- विकिपीडियातील लेख वार्तांकन नाहीत, पहिल्या माहितीची स्रोत किंवा ब्रेकिंग न्यूज नाही.
- हे व्यक्ति, स्थळे, दूरध्वनी क्र. इत्यादींचा संग्रह, Yellow Pages नाही.
- दूरदर्शन किंवा आकाशवाणीची कार्यक्रमपत्रिका नाही.
- चर्चापाने, सदस्यपाने ही प्रबोधन-प्रचार किंवा जाहिरातीची होमपेज नाहीत.
- विकिपीडियातील लेख "कसे करावे" ची पाने नाहीत. (फक्त) विकिपीडिया वापरास सुकर करणारे लेख यातून वगळले आहेत.
- आंतरजाल मार्गदर्शक नाही. लेख ज्ञानकोशाप्रमाणे असावेत.
- पाठ्यपुस्तक नाही.
- ललितलेख, कथा, कादंबरीबद्दल केवळ ढोबळ कथा व समीक्षण अपेक्षित आहे.
- संकेतस्थळे असंबद्ध, अनपेक्षित ठिकाणी उघडणे अपेक्षित नाही.
- विकिपीडियातील लेख भविष्यकालीन घटनांची असंबद्ध यादी नाही.
- विकिपीडिया माहितीचे प्रतिबंधन करत नाही. व्यक्तिपरत्वे व्यक्तिगत जाणीवांना व रुचीला न पटणार्या किंवा विरोधी दृष्टिकोणांची, संचिकांची, छायाचित्रांची, संकेतस्थळांची इथे मांडणी असू शकते. अर्थात मांडणी समतोल करण्याच्या व सुसंबद्ध करण्याच्या दृष्टीने संपादन करता येते. विकी धोरणांचे पालन करण्याचा प्रयत्न केला जातो. पण तो प्रत्येक व्यक्तीवर अवलंबून असतो. फ्लोरिडासह इतर अनेक ठिकाणी सर्व्हर्स असून त्यांच्या कायद्यांचा परिणाम विकी धोरणांवर होऊ शकतो. प्रत्येक वापरकर्त्याने आपापल्या देशातील कायद्यांबद्दल वैयक्तिक पातळीवर काळजी घेणे अपेक्षित आहे.
विकिपीडिया:साईट नोटीस/इतर माहिती/16
कृपया, 

अशा चिन्हांचा trial and error उपयोग करून पहाण्या साठी केवळ धूळपाटी वापरा