विकिपीडिया:रामविसं मराठी विकिपीडिया परिचयात्मक कार्यशाळा २०२०-११-१२

विविध विषयातील ज्ञान आणि विश्वसनीय माहिती मराठीतून सर्व समाजाला सहजपणे व मुक्तपणे उपलब्ध व्हावी यासाठी ‘मराठी विकिपीडिया’ या मुक्त ज्ञानकोशात जास्तीत जास्त नागरिकांनी सतत संपादन करायला हवे यासाठी राज्य मराठी विकास संस्थेद्वारे महाजालावरून सदर कार्यशाळा आयोजित करण्यात आली आहे.

आयोजक संस्था

संपादन
  • राज्य मराठी विकास संस्था, मराठी भाषा विभाग, महाराष्ट्र शासन

प्रशिक्षणातील मुद्दे

संपादन
  1. ज्ञानकोशीय नोंदींचे स्वरूप
  2. मराठी विकिपीडियाची ओळख
  3. मुक्त ज्ञानव्यवहाराचे महत्त्व
  4. पूर्वी असलेल्या लेखांचे संपादन करणे, नवा लेख लिहिणे
  5. दुवे व संदर्भ देणे, चित्र/प्रतिमा जोडणे

दिनांक, स्थान व वेळ

संपादन
  • शुक्रवार दि. १२ नोव्हेंबर २०२०
  • महाजालावरून (जिट्सी मीट ह्या सुविधेचा वापर करून)
  • वेळ - सकाळी १६:०० ते १७.३०

सहभागी सदस्य

संपादन