विकिपीडिया:यशदा, पुणे आणि सीआईएस आयोजित कार्यशाळा (२२ ऑगस्ट २०१९)

पार्श्वभूमी

संपादन

यशदा, पुणे व सेंटर फॉर इंटरनेट अँड सोसायटी (CIS) यांच्या संयुक्त विद्यमाने 'पशुसंवर्धन' या विषयावर ज्ञान निर्मितीसाठी मराठी विकिपीडिया संपादन कार्यशाळा आयोजित करण्यात आली.

यशदा आणि पशुसंवर्धन संदर्भात काम करणारे शासकीय पशुधन विकास अधिकारी वर्ग १ ज्ञान निर्मिती करण्यास पुढाकार घेत आहेत. या सर्व प्रक्रियेत नागरिकांचाही सहभाग असणार आहे. सुरुवातीस काही प्रशिक्षक प्रशिक्षण कार्यशाळा आयोजित केल्या जाणार आहेत. या कार्यशाळेत सेंटर फॉर इंटरनेट अँड सोसायटीचे कार्यक्रम समन्वयक सुबोध कुलकर्णी यांनी तांत्रिक मार्गदर्शन केले. सदर कार्यशाळेच्या पहिल्या सत्रात एकूण २२ जणांनी सक्रीय सहभाग घेऊन विविध विषयांवर लेख लिहिणे, असलेल्या लेखांत भर घालणे, दुवे व संदर्भ जोडणे इ. कामे मराठी विकिपीडियावर केली.

आयोजक संस्था

संपादन

प्रशिक्षण मुद्दे

संपादन
  1. ज्ञानकोशीय नोंदींचे स्वरूप
  2. तटस्थ,सर्वसमावेशक व संदर्भासहित लेखनाची शैली
  3. मराठी विकिपीडियाची ओळख
  4. पूर्वी असलेल्या लेखांचे संपादन करणे,नवा लेख लिहिणे
  5. दुवे व संदर्भ देणे, चित्र/प्रतिमा जोडणे

दिनांक,स्थान व वेळ

संपादन
  • मंगळवार दि. २२ ऑगस्ट २०१९
  • यशदा, पुणे
  • वेळ - १२.०० ते ३.३०

साधन व्यक्ती

संपादन

सहभागी सदस्य

संपादन
  1. --डाँ प्रमोद मांजरे (चर्चा) १५:१९, २२ ऑगस्ट २०१९ (IST)[reply]
  2. डॉ. महेश बापूराव लकडे (चर्चा) १५:२०, २२ ऑगस्ट २०१९ (IST)[reply]
  3. --Dipti Chavan Bisen (चर्चा) १५:२०, २२ ऑगस्ट २०१९ (IST)[reply]
  4. --Abha gajbhiye (चर्चा) १५:२१, २२ ऑगस्ट २०१९ (IST)[reply]
  5. --Dr. Jaya Raut. (चर्चा) १५:२२, २२ ऑगस्ट २०१९ (IST)[reply]
  6. --जय (चर्चा) १५:२२, २२ ऑगस्ट २०१९ (IST)[reply]
  7. --देवानंद पाईकराव (चर्चा) १५:२३, २२ ऑगस्ट २०१९ (IST)[reply]
  8. --Ashish Tekale (चर्चा) १५:२३, २२ ऑगस्ट २०१९ (IST)[reply]
  9. --महेंद्र कोळेकर (चर्चा) १५:२४, २२ ऑगस्ट २०१९ (IST)[reply]
  10. --डाॅ संजय शेंडगे (चर्चा) १५:२४, २२ ऑगस्ट २०१९ (IST)[reply]
  11. --Bhosale Rajendra Ashok (चर्चा) १५:२४, २२ ऑगस्ट २०१९ (IST)[reply]
  12. --Dr rajgude (चर्चा) १५:२५, २२ ऑगस्ट २०१९ (IST)[reply]
  13. --Harshala a thube (चर्चा) १५:२५, २२ ऑगस्ट २०१९ (IST)[reply]
  14. --Dr. Pravina kshirsagar (चर्चा) १५:२६, २२ ऑगस्ट २०१९ (IST)[reply]
  15. --निलेश गणेश राजपुत (चर्चा) १५:२६, २२ ऑगस्ट २०१९ (IST)[reply]
  16. --गणेश भगवान कुंभार (चर्चा) १५:२७, २२ ऑगस्ट २०१९ (IST)[reply]
  17. --Avinash Pange (चर्चा) १५:२७, २२ ऑगस्ट २०१९ (IST)[reply]
  18. --Amol ramesh jadhav (चर्चा) १५:२७, २२ ऑगस्ट २०१९ (IST)[reply]
  19. --DipikaM25 (चर्चा) १५:२८, २२ ऑगस्ट २०१९ (IST)[reply]
  20. --डॉ . तेजस्विनी साठे (चर्चा) १५:२८, २२ ऑगस्ट २०१९ (IST)[reply]
  21. --Dr. Sachin Shelke (चर्चा) १५:२९, २२ ऑगस्ट २०१९ (IST)[reply]
  22. --Karan Kharde (चर्चा) १५:२९, २२ ऑगस्ट २०१९ (IST)[reply]

चित्रदालन

संपादन