नाव: डॉ. आशिष अनंतराव टेकाळे

मी सध्या पशुधन विकास अधिकारी म्हणून कार्यरत आहे.

मी पशुसंवर्धन विषयी लिहिणार आहे. मी सध्या कोल्हापूर येथे कार्यरत आहे. मी सात वर्ष या विभागात काम करत आहे.