जामखेड हे भारताच्या महाराष्ट्र राज्यातील अहमदनगर जिल्ह्यातील एक तालुका आहे. येथील नदीचे नाव विंचरणा असे आहे . ३० वर्षा पुर्वी विंचरणा दुथडी वाहत असे परंतु सध्या ह्या
नदीचे नाल्यामध्ये रुपांतर झाले आहे. सर्व गावामधील साडपाणी नदीमध्ये सोडले जाते तसेच प्लास्टिक पण बऱ्याच प्रमाणात आहे. सर्व जामखेडच्या युवकांनी हि परस्थिती लक्षात घेऊन जामखेड नदी
पुन्हा दुथडी वाह्न्यासाठी सर्वांनीच प्रयत्न केले पाहिजे.