विकिपीडिया:माध्यम प्रसिद्धी

या पानावर मराठी किंवा अन्य भाषेतील प्रसारमाध्यमांमध्ये मराठी विकिपीडियाविषयी, तसेच एकंदरीत विकिपीडिया प्रकल्पाविषयी छापून आलेल्या बातम्या, विश्लेषणे, समीक्षणे इत्यादी गोष्टी नोंदवल्या आहेत. मराठी विकिपीडिया सोडून अन्य भाषेतील विकिपीडियावर केंद्रित असलेली वार्तांकने त्या-त्या विकिपीडियांवर नोंदवावीत.

या पानावर नव्या नोंदी कश्या लिहाव्यातसंपादन करा

विकिपीडिया:माध्यम प्रसिद्धी हे वर्तमान नोंदींचे पान आहे.

प्रसारमाध्यमांतील बातमीची नोंद लिहिताना तिचा स्रोत (उदा.: पी.टी.आय., ए.फ.पी. वगैरे वृत्तसंस्था आणि वृत्त छापणार्‍या वृत्तपत्राचे / नियतकालिकाचे नाव) व शीर्षक, अश्या दोन्ही बाबी नोंदवणे आवश्यक आहे.

या पानावर नवी नोंद लिहिताना साचा:स्रोत बातमी हा साचा वापरून पानातील वाचनीय मजकुराच्या शेवटास माहिती भरावी. सर्वसाधारणतः वापरले जाणारे पॅरामीटर असलेला खालील रकाना पुष्कळदा उपयुक्त ठरेल :

  • {{स्रोत बातमी | भाषा = | पहिलेनाव = | आडनाव = | लेखकदुवा = | सहलेखक = | शीर्षक = | दुवा = | कृती = | प्रकाशक = | दिनांक = | अ‍ॅक्सेसदिनांक =११-०६-२०२३ }}
    "प्रातिनिधिक अवतरणे अशी उद्धृत करावीत."

इ.स. २००६संपादन करा

सप्टेंबर, इ.स. २००६संपादन करा

  • (इंग्लिश भाषेत) http://timesofindia.indiatimes.com/articleshow/1946665.cms. १८-०१-२०११ रोजी पाहिले. |अ‍ॅक्सेसदिनांक= मधील दिनांक मूल्ये तपासा (सहाय्य); Missing or empty |title= (सहाय्य)CS1 maint: unrecognized language (link)
    "गेल्या वर्षापेक्षा आता नक्कीच सुधारणा आहे. गेल्या वर्षी (भारतीय भाषी विकिपीडिया) जवळपास नसल्यात जमा होते. आता बंगाली, कन्नड, मराठी भाषांतले विकिपीडिया ३,०००-५,००० लेखसंख्यांवर जाऊन पोचले आहेत.", आय.ए.एन.स.शी संवाद साधताना जिमी वेल्स बोलले.

इ.स. २००७संपादन करा

मार्च, इ.स. २००७संपादन करा

इ.स. २००८संपादन करा

मे, इ.स. २००८संपादन करा

इ.स. २०१०संपादन करा

नोव्हेंबर, इ.स. २०१०संपादन करा

डिसेंबर, इ.स. २०१०संपादन करा

  • http://maharashtratimes.indiatimes.com/articleshow/7018954.cms. १७-०१-२०११ रोजी पाहिले. |अ‍ॅक्सेसदिनांक= मधील दिनांक मूल्ये तपासा (सहाय्य); Missing or empty |title= (सहाय्य)
    "विकिपीडियाच्या मराठी अवतारात सध्या ३१ हजार ७८६ लेख उपलब्ध करण्यात आले असून या लेखांमध्ये तुम्ही तुमच्या जवळील ज्ञानाच्या पुंजीची भर घालू शकतात. या साइटवर विविध लेख, चालू घडामोडी या अतिरिक्त सोयी देण्यात आल्या आहेत. विकिपीडियाच्या मराठीकरणामध्ये सध्या १११ सदस्य कार्यरत आहेत."
  • मैंदर्गीकर, हृषीकेश. http://www.loksatta.com/index.php?option=com_content&view=article&id=119013:2010-12-02-17-46-14&catid=27:2009-07-09-02-01-31&Itemid=4. १५-०१-२०११ रोजी पाहिले. |अ‍ॅक्सेसदिनांक= मधील दिनांक मूल्ये तपासा (सहाय्य); Missing or empty |title= (सहाय्य)[मृत दुवा]
    "विकिपीडियामध्ये यापूर्वी मराठीसह चार भारतीय भाषा होत्या. मात्र, त्याचा वापर मर्यादित होता. परंतु, आता एखाद्या मराठी वेबसाइटप्रमाणे आपण त्याचा वापर करू शकणार आहोत. यासंदर्भात जिमी वेल्स यांच्या सांगण्यावरून विकिपीडियाच्या भारतीय चॅप्टरने देशभरात विविध भाषांमध्ये काम करण्यास सुरुवात केली आहे."

इ.स. २०११संपादन करा

जानेवारी, इ.स. २०११संपादन करा

  • ब्रह्मे, नितीन. (इंग्लिश भाषेत) http://punemirror.in/article/2/201101132011011300170815986947e84/Wikimania-hits-Pune-upgrade-on-the-way.html. १७-०१-२०११ रोजी पाहिले. |अ‍ॅक्सेसदिनांक= मधील दिनांक मूल्ये तपासा (सहाय्य); Missing or empty |title= (सहाय्य)CS1 maint: unrecognized language (link)
  • http://maharashtratimes.indiatimes.com/articleshow/7280470.cms. १५-०१-२०११ रोजी पाहिले. |अ‍ॅक्सेसदिनांक= मधील दिनांक मूल्ये तपासा (सहाय्य); Missing or empty |title= (सहाय्य)
  • दास, दिपन्निता. (इंग्लिश भाषेत) http://timesofindia.indiatimes.com/city/pune/Knowledge-lovers-showcase-Pune-through-Wikipedia/articleshow/7281153.cms. १७-०१-२०११ रोजी पाहिले. |अ‍ॅक्सेसदिनांक= मधील दिनांक मूल्ये तपासा (सहाय्य); Missing or empty |title= (सहाय्य)CS1 maint: unrecognized language (link)
  • कुलकर्णी, प्रणव. (इंग्लिश भाषेत) http://www.expressindia.com/latest-news/wikipuneri-punes-gift-to-wikipedia-on-10th-anniversary/737364/. १७-०१-२०११ रोजी पाहिले. |अ‍ॅक्सेसदिनांक= मधील दिनांक मूल्ये तपासा (सहाय्य); Missing or empty |title= (सहाय्य)CS1 maint: unrecognized language (link)
  • http://72.78.249.125/esakal/20110116/5567976471013791238.htm. १६-०१-२०११ रोजी पाहिले. |अ‍ॅक्सेसदिनांक= मधील दिनांक मूल्ये तपासा (सहाय्य); Missing or empty |title= (सहाय्य)
    "माहिती व ज्ञान पूर्णपणे मोफत व सोप्या माध्यमातून लोकांपर्यंत पोचवणे हे विकिपेडिया या माहितीकोशाच्या संकेतस्थळाचे वैशिष्ट्य आहे. भारतातून त्यासाठी खूपच चांगला प्रतिसाद मिळत आहे. त्यासाठी अमेरिकेनंतर जगातील विकिपेडियाची दुसरी शाखा लवकरच भारतामध्ये आणि बहुतांशी पुण्यात चालू करणार आहोत", असे विकिपेडिया इंटरनॅशनलचे ग्लोबल डेव्हलपमेंट अधिकारी बॅरी न्यूस्टेड यांनी सांगितले.
    विकिपेडिया या माहितीकोश संकेतस्थळाला दहा वर्षे पूर्ण झाल्याच्या निमित्ताने शनिवारी सिम्बायोसिस इन्स्टिट्यूट ऑफ कॉम्प्युटर सायन्स अ‍ॅन्ड रिसर्च येथे आयोजित केलेल्या कार्यक्रमात ते बोलत होते.

फेब्रुवारी, इ.स. २०११संपादन करा

  • http://onlinenews1.lokmat.com/php/detailednews.php?id=NashikEdition-6-1-20-02-2011-13f0c&ndate=2011-02-21&editionname=nashik. ०६-०३-२०११ रोजी पाहिले. |अ‍ॅक्सेसदिनांक= मधील दिनांक मूल्ये तपासा (सहाय्य); Missing or empty |title= (सहाय्य)
    "नाशिक, दि. १९ (प्रतिनिधी) - माहितीचे मायाजाल असलेल्या विकिपीडियावर बहुविध प्रकारची माहिती उपलब्ध असली तरी त्यातील मराठी लेखांची संख्या अगदीच अल्प आहे. ही संख्या वाढविण्याची उत्तम संधी विकिपीडियाने उपलब्ध करुन दिली आहे. त्यासाठी निमित्त आहे २७ फेब्रुवारी रोजी असलेल्या मराठी राजभाषादिनाचे. ... विकिपीडियासारखा संदर्भ किवा माहितीकोष अधिक समृद्ध व्हावा यासाठी प्रयत्न होणे गरजेचे आहे. त्यासाठीच विकिपीडियाने संपादनेथॉन हा उपक्रम राबविण्याचे ठरविले आहे. २७ फेब्रुवारी ला असलेल्या मराठी राजभाषा दिनानिमित्ताने २६ व २७ फेब्रुवारी रोजी विकिपीडियावरील माहितीत भर घालण्याची संधी इंटरनेटधारकांना मिळणार आहे."

मार्च, इ.स. २०११संपादन करा

  • रातुरी, प्रेरणा. (इंग्लिश भाषेत) http://openthemagazine.com/article/art-culture/vernacular-wikipedia. २५-०३-२०११ रोजी पाहिले. |अ‍ॅक्सेसदिनांक= मधील दिनांक मूल्ये तपासा (सहाय्य); Missing or empty |title= (सहाय्य)CS1 maint: unrecognized language (link)
    मराठी विकिपीडिया व अन्य भारतीय भाषांतील विकिपीडियांबद्दल व त्यांमध्ये सहभागी असलेल्या काही प्रातिनिधिक सदस्यांच्या अनुभवांबद्दल ओपन मॅगझिन नियतकालिकात छापून आलेला लेख.

मे, इ.स. २०११संपादन करा

  • द्रविड, संकल्प. http://maher-masik.blogspot.com/2011/04/blog-post_27.html. ११-०६-२०२३ रोजी पाहिले. |अ‍ॅक्सेसदिनांक= मधील दिनांक मूल्ये तपासा (सहाय्य); Missing or empty |title= (सहाय्य)
    "विकिपीडिया या आंतरजालावरील मुक्त ज्ञानकोशानं माहितीची कवाडं उघडी केली. अनेक किचकट विषय, ऐतिहासिक, साहित्यिक तपशील विकिपीडियामुळे लोकांना सहज उपलब्ध झाले. तेही त्यांच्याच मातृभाषेत. जगभरातली मंडळी या ज्ञानकोशाच्या निमित्तानं एकत्र आली. या प्रकल्पावर गेली काही वर्षं काम करणार्‍या संकल्प द्रविड यांनी ’खुलभर दुधाची कहाणी’ या लेखात या प्रकल्पाची सविस्तर माहिती दिली आहे."

सप्टेंबर, इ.स. २०११संपादन करा

  • परब, विनायक. http://www.loksatta.com/index.php?option=com_content&view=article&id=180778:2011-09-06-21-06-23&catid=26:2009-07-09-02-01-20&Itemid=3. Missing or empty |title= (सहाय्य)
    "जगभरातील २८२ भाषा आणि जगभरात पसरलेले तब्बल ९० हजाराहून अधिक लेखक यांच्या प्रयत्नांतून साकारलेला विकिपीडिया हा जगातील पहिलाच आणि सर्वात मोठा ‘ओपन एन्साक्लोपीडीया’ ठरला असून सध्या सर्वाधिक वापरला जाणारा असा हा ज्ञानकोश मानला जातो. दोन- अडीच वर्षांत भारतातही विकिपीडीयाने आपले पाय घट्ट रोवले असून आता प्रमुख भारतीय भाषांमध्ये विकिपीडीयाचे काम दणक्यात सुरू आहे. त्याचीच पहिली मोठी पावती भारतातील विकीमिडियन्सना मिळाली असून १८ ते २० नोव्हेंबर दरम्यान मुंबईत ‘विकी परिषदे’चे आयोजन करण्यात आले आहे. महत्त्वाचे म्हणजे विकिपीडीयाचे सहसंस्थापक असलेले जिमी वेल्स या परिषदेला उपस्थित राहणार आहेत."

ऑक्टोबर, इ.स. २०११संपादन करा

नोव्हेंबर, इ.स. २०११संपादन करा

  • http://maharashtratimes.indiatimes.com/articleshow/10667396.cms. १० नोव्हेंबर, इ.स. २०११ रोजी पाहिले. |अ‍ॅक्सेसदिनांक= मधील दिनांक मूल्ये तपासा (सहाय्य); Missing or empty |title= (सहाय्य)
    "मराठीसह भारतातील २० हून अधिक भाषांमध्ये सध्या विकिपिडिया कार्यरत आहे. या भारतीय भाषांमधील विकिपिडियामध्ये अधिकाधिक लेखन व्हावे यासाठी या परिषदेत विशेष कार्यक्रम होणार आहेत. मराठीतील विकिपिडियासाठी काम करणार्या लेखकांसाठी ' मराठीट्रॅक ' हा उपक्रम होईल."
  • http://www.dainikekmat.com/main/mainpage.php?cat=mainpage&key=150198. १० नोव्हेंबर, इ.स. २०११ रोजी पाहिले. |अ‍ॅक्सेसदिनांक= मधील दिनांक मूल्ये तपासा (सहाय्य); Missing or empty |title= (सहाय्य)
    "मराठीसह भारतातील २० हून अधिक भाषांमध्ये सध्या विकिपिडिया कार्यरत आहे. या भारतीय भाषांमधील विकिपिडियामध्ये अधिकाधिक लेखन व्हावे, यासाठी या परिषदेत विशेष कार्यक्रम होणार आहेत. मराठीतील विकिपिडियासाठी काम करणार्या लेखकांसाठी मराठीट्रॅक हा उपक्रम होईल."
  • (इंग्लिश भाषेत) http://epaper.hindustantimes.com/PUBLICATIONS/HT/HM/2011/11/10/ArticleHtmls/Wikipedia-plumbs-for-more-Marathi-articles-10112011004008.shtml?Mode=1&mid=5276. १२ नोव्हेंबर, २०११ रोजी पाहिले. |अ‍ॅक्सेसदिनांक= मधील दिनांक मूल्ये तपासा (सहाय्य); Missing or empty |title= (सहाय्य)CS1 maint: unrecognized language (link)
    "परिषदेत 'मराठी ट्रॅक' नावाचा कार्यक्रम असेल. या कार्यक्रमात (विकिपीडिया या) वेब-आधारित ज्ञानकोश प्रकल्पाच्या मराठी आवृत्तीवर भर घालायला संपादकांना उद्युक्त करण्यासाठी निबंध-सादरीकरण, चर्चासत्र इत्यादी उपक्रम होणार आहेत." (मूळ इंग्लिश वृत्तांश: The conference will have a Marathi track, including paper presentations and a group discussion on encouraging Wikipedia users to contribute to the Marathi page of the webbased encyclopedia project.)
  • कुलकर्णी, मंदार. http://epaper.prahaar.in/detail.php?cords=882,256,1454,2248&id=story3&pageno=http://epaper.prahaar.in/13112011/Mumbai/Suppl/Page1.jpg. १३ नोव्हेंबर, इ.स. २०११ रोजी पाहिले. |अ‍ॅक्सेसदिनांक= मधील दिनांक मूल्ये तपासा (सहाय्य); Missing or empty |title= (सहाय्य)
  • ताम्हणे, अभिजित. http://epaper.prahaar.in/detail.php?cords=16,252,882,2252&id=story2&pageno=http://epaper.prahaar.in/13112011/Mumbai/Suppl/Page1.jpg. १३ नोव्हेंबर, इ.स. २०११ रोजी पाहिले. |अ‍ॅक्सेसदिनांक= मधील दिनांक मूल्ये तपासा (सहाय्य); Missing or empty |title= (सहाय्य)
  • पंडित, नीरज. http://www.maharashtratimes.indiatimes.com/articleshow/10710659.cms. Missing or empty |title= (सहाय्य)
  • परब, विनायक. http://www.loksatta.com/index.php?option=com_content&view=article&id=194704:2011-11-18-18-43-51&catid=26:2009-07-09-02-01-20&Itemid=3. ११ डिसेंबर, इ.स. २०११ रोजी पाहिले. |अ‍ॅक्सेसदिनांक= मधील दिनांक मूल्ये तपासा (सहाय्य); Missing or empty |title= (सहाय्य)
  • http://divyamarathi.bhaskar.com/article/MAH-MUM-protest-by-abvp-to-wikipedia-2574257.html. Missing or empty |title= (सहाय्य)
  • पाटील, जयवंत. http://starmajha.newsbullet.in/mumbai/103-more/10452-2011-11-18-19-21-37. Missing or empty |title= (सहाय्य)
    "या चर्चासत्रात विकीपीडीयाच्या मराठी मजकुराचं संपादन करणार्‍या सुधन्वा जोगळेकर आणि मंदार कुलकर्णी यांनी सर्वांशी संवाद साधला. मराठी भाषेतील विकीपीडीयासमोर अनेक आव्हानं आहेत. मराठीत विकिपीडीया आहे हे अजुनही नेटवरील वाचकांना माहित नाही. अनेक नेटकरींना अजुनही मराठीत कसं टाईप करतात, यांचं तंत्रज्ञान अवगत न झाल्याने ते मराठीत मजकूर टाकायला धजावत नसल्याचं दिसतं. मराठीत एक हजार जण मजकूर टाकतात. पण त्यातील शंभर जण फक्त नियमित मजकूर टाकतात अशी माहिती चर्चासत्रात समोर आली."
  • परब, विनायक. http://www.loksatta.com/index.php?option=com_content&view=article&id=194499:2011-11-18-15-08-40&catid=26:2009-07-09-02-01-20&Itemid=3. Missing or empty |title= (सहाय्य)
    "२००३ साली १ मे रोजी महाराष्ट्र दिनाच्या मुहूर्तावर मराठी विकीपिडीया सुरू करण्यात आले, त्या दिवसानंतर आजपर्यंत मराठी भाषेच्या विकीपिडीयावरील नोंदींच्या संख्येत झपाटय़ाने वाढ झाली. पहिला लेख वसंतपंचमी या विषयावर होता. आजच्या घडीला मराठी विकीपीडीयावरील नोंदींची संख्या ३४ हजार ७२६ एवढी झाली आहे."
  • फाळके, मनीषा. http://www.esakal.com/esakal/20111119/5733405255641097384.htm. Missing or empty |title= (सहाय्य)
  • परब, विनायक. http://www.loksatta.com/index.php?option=com_content&view=article&id=194917:2011-11-20-18-55-27&catid=26:2009-07-09-02-01-20&Itemid=3. Missing or empty |title= (सहाय्य)
    "भारतासारख्या देशामध्ये जिथे भौगोलिक अनेक अडचणी आहेत आणि देशात अनेक जण शिक्षण किंवा इतर संधींपासून वंचित आहेत अशा ठिकाणी मोबाईल हे प्रगतीचे सक्षम साधन ठरू शकते, असे सांगून तोमास्झ िफंक म्हणाले की, अशा ठिकाणच्या ज्ञानाच्या मुक्त प्रसारासाठी विकिपीडियाने हे पाऊल उचलले आहे. किंबहुना म्हणूनच त्यासाठी त्याचे नामकरण ‘झीरो विकिपीडिया’ असे करण्यात आले आहे. कारण ते तुमच्या मोबाईलवर मोफत उपलब्ध असणार आहे. त्यासाठी एसएमएस प्रोग्रॅमिंगचे कामही पूर्ण झाले आहे. त्यासाठी दक्षिण आफ्रिकेतील या विषयामध्ये असलेला एक तज्ज्ञ गेले चार दिवस मुंबईत तळ ठोकून होता, असेही फिंक म्हणाले."
  • फाळके, मनीषा. http://www.esakal.com/esakal/20111121/5495846471152689579.htm. २२ नोव्हेंबर, इ.स. २०११ रोजी पाहिले. |अ‍ॅक्सेसदिनांक= मधील दिनांक मूल्ये तपासा (सहाय्य); Missing or empty |title= (सहाय्य)
    "विकिपीडिया' हा माहितीकोश अधिकाधिक समृद्घ करण्यासाठी संदर्भ म्हणून मराठी विश्‍वकोशासारखे भव्य दालन "विकिपीडियन्स'ना उपलब्ध झाले तर ती या मराठी भाषकांसाठी पर्वणीच ठरेल, असा विचार आज "विकिपरिषदे'तील 'मराठी ट्रॅक'मध्ये व्यक्त करण्यात आला. यासंदर्भात मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांची भेट घेऊन 'विकिपीडिया' संकेतस्थळावर मराठी विश्‍वकोश उपलब्ध करून देण्याची विनंती केली जाणार आहे."
  • http://epaperdivyamarathi.bhaskar.com/Details.aspx?id=11897&boxid=11211521330. Missing or empty |title= (सहाय्य)
    " पण संयोजकांनी खरी चिंता प्रकट केली ती मराठी ‘विकिपीडिया’च्या विस्ताराची. कारण या प्रकल्पाची सुरुवात 1 मे 2003 पासून झाली असली तरी 2000 नोंदणीकृत युर्जसपैकी केवळ 150 जण प्रत्यक्षात काम करतात आणि तेही आपल्या नोकर्‍या सांभाळून. राज्यात घरोघरी कॉम्प्युटर आणि इंटरनेट पसरत असतानाही हजारो युर्जसना स्वत:कडे असलेले ज्ञान वाटण्याची इच्छा होत नाही किंवा ते स्वत:चे ब्लॉग लिहिणे किंवा फेसबुकसारख्या सोशल नेटवर्किंग साइटच्या माध्यमातून चर्चा करत राहणे पसंत करतात. या युर्जसनी ‘विकिपीडिया’त भर घातल्यास त्यांचा मराठी ज्ञानकोश अधिक समृद्ध होईल आणि तिला अधिक विश्वासार्हता प्राप्त होईल, असे आयोजकांचे मत होते."
  • परब, विनायक. http://www.loksatta.com/index.php?option=com_content&view=article&id=194862:2011-11-20-16-40-30&catid=212:2009-08-18-16-27-53&Itemid=210. २२ नोव्हेंबर, इ.स. २०११ रोजी पाहिले. |अ‍ॅक्सेसदिनांक= मधील दिनांक मूल्ये तपासा (सहाय्य); Missing or empty |title= (सहाय्य)
    "‘मराठी विकिपीडिया’च्या निमित्ताने मराठी समाजाला एक सुवर्णसंधी लाभली आहे. आता गरज आहे ती, ही संधी घेऊन जगाच्या व्यवहारात वेगात पुढे जाण्याची.. मग ‘आपली मराठी जगणार की, मरणार?’ हा प्रश्न मराठी माणसाला कधीच सतावणार नाही. अर्थात त्यासाठी फक्त भाषेच्या अंगाने न पाहता अर्थव्यवस्था आणि संस्कृतीच्या सर्व अंगांनी या संधीकडे पाहत ‘मराठी विकिपीडिया’च्याही पलीकडे पाहायला शिकणे गरजेचे आहे. गेल्या तीन दिवसांत पार पडलेल्या भारतातील पहिल्या विकी परिषदेच्या निमित्ताने हीच बाब प्रकर्षांने जाणवली!"

डिसेंबर, इ.स. २०११संपादन करा

  • शिरवळकर, माधव. http://maharashtratimes.indiatimes.com/articleshow/11062192.cms. ११ डिसेंबर, इ.स. २०११ रोजी पाहिले. |अ‍ॅक्सेसदिनांक= मधील दिनांक मूल्ये तपासा (सहाय्य); Missing or empty |title= (सहाय्य)
    "१८, १९ व २० नोव्हेंबरला मुंबईत सर्व भाषिक विकीपेडियन्सचे जागतिक स्तरावरील अधिवेशन झाले. भारतात असे अधिवेशन पहिल्यांदाच होत असल्याने त्याला ऐतिहासिक महत्त्व होते. विकीपेडियाचे संस्थापक व प्रमुख जिम्मी वेल्स यांनी अधिवेशनाचे उद्घाटन केले. यात दोन चर्चासत्रे मराठी विकि-पेडियाबद्दल झाली. त्या चर्चासत्रांना १५० ते २०० मंडळी उपस्थित होती. मराठी विकिपेडियाच्या महत्त्वाकांक्षी कार्यर्कत्यांनी या चर्चासत्रात एक अनपेक्षित घोषणा केली. 'मराठी विकिपेडियातील लेखांची संख्या वाढण्यासाठी महाराष्ट्र सरकारने तयार केलेल्या मराठी विश्वकोशातील हजारो लेखांचा समावेश मराठी विकिपेडियात करण्यासाठी परवानगी मिळावी अशी विनंती मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांना आम्ही करणार आहोत', अशी ती घोषणा होती. त्यामागील उद्देश प्रामाणिक व सरळ असला तरी विकिपेडिया आणि विश्वकोश या दोन्ही ज्ञानकोशांची प्रकृती केवळ भिन्नच नव्हे तर काही ठिकाणी परस्परविरोधी आहे, ही बाब घोषणार्कत्यांनी कितपत विचारात घेतली होती?"

इ.स. २०१२संपादन करा

जानेवारी, इ.स. २०१२संपादन करा

  • कुलकर्णी, मंदार. http://uniquefeatures.in/e-sammelan-12/%E0%A4%AE%E0%A4%B0%E0%A4%BE%E0%A4%A0%E0%A5%80-%E0%A4%B5%E0%A4%BF%E0%A4%95%E0%A4%BF%E0%A4%AA%E0%A5%80%E0%A4%A1%E0%A4%BF%E0%A4%AF%E0%A4%BE. २९ जुलै, इ.स. २०१२ रोजी पाहिले. |अ‍ॅक्सेसदिनांक= मधील दिनांक मूल्ये तपासा (सहाय्य); Missing or empty |title= (सहाय्य)
    "“वसंत पंचमी” हा पहिला ज्ञात लेख मराठी विकिपीडियावर तयार झाला. विकिपीडियाच्या मराठी अवतारात सध्या ३४५०० लेख उपलब्ध करण्यात आले असून एकूण संपादनाची संख्या ९ लाखाच्या जवळपास आहे. मराठी विकिपीडिया मध्ये एकूण पानांची संख्या १,०४,००० असून एकूण सभासद २१५०० पेक्षा जास्त आहेत॰ येथे सध्या १३२ नियमित सदस्य असून अखंड कार्यरत आहेत. दिवसाचे २४ तास जगभरातून यामध्ये भर घालणे चालू आहे. हे सर्व सदस्य नियमितपणे या वेबसाइटसाठी काम करीत आहेत. विकिपीडियावर भारतीय भाषांतील नोंदीमध्ये मराठीचा चौथा क्रमांक लागतो. एकूण २३ भारतीय भाषांमध्ये सध्या विकिपीडियाचे काम सुरू आहे. आजपर्यंत मराठी भाषेच्या विकीपिडीयावरील नोंदींच्या संख्येत झपाट्याने वाढ झाली."

फेब्रुवारी, इ.स. २०१२संपादन करा

  • फाळके, मनीषा. http://esakal.com/eSakal/20120204/5108606744018172708.htm. २९ जुलै, इ.स. २०१२ रोजी पाहिले. |अ‍ॅक्सेसदिनांक= मधील दिनांक मूल्ये तपासा (सहाय्य); Missing or empty |title= (सहाय्य)
    "मराठी विकिपीडियावर असलेल्या माहितीत बदल करता येतो, सुधारणा करण्याची सोय असते; पण "विकिस्रोत'वरील मजकुरात वाचकांना कोणतेही फेरफार करता येणार नाहीत."
  • फाळके, मनीषा. http://www.esakal.com/esakal/20120219/5399618397924033996.htm. २९ जुलै, इ.स. २०१२ रोजी पाहिले. |अ‍ॅक्सेसदिनांक= मधील दिनांक मूल्ये तपासा (सहाय्य); Missing or empty |title= (सहाय्य)
    "ऍण्ड्रॉईड तंत्रज्ञान तसेच ऍपल, ब्लॅकबेरीसारखे सर्व मोबाईल फोन्स, टॅब्सना आता एक नवा मराठी "ऍप' मिळणार आहे. हा ऍप आहे मराठी विकिपीडियाच्या संकेतस्थळासाठी. यामुळे सर्व स्मार्ट मोबाईल फोन, ऍण्ड्रॉईड फोन्स तसेच "आकाश'सह सर्व प्रकारच्या टॅब्लेट पीसींना इंटरनेटच्या माध्यमातून थेट विकिपीडियाच्या मराठी संकेतस्थळावर जाता येणार आहे. मार्चअखेर या "ऍप'ची लिंक सर्वांसाठी मोफत खुली होणार आहे.
    आयआयटी, मुंबईमधील आठ मराठी तंत्रज्ञ या ऍपचे काम गेले दोन महिने करीत आहेत."
  • http://www.esakal.com/esakal/20120226/4931653639022966733.htm. २९ जुलै, इ.स. २०१२ रोजी पाहिले. |अ‍ॅक्सेसदिनांक= मधील दिनांक मूल्ये तपासा (सहाय्य); Missing or empty |title= (सहाय्य)
    "पुणे श्रमिक पत्रकार संघ, पुणे विद्यापीठाचा संज्ञापन आणि वृत्तपत्रविद्या विभाग आणि विकिमीडिया पुणे केंद्र यांच्या वतीने विकिपीडिया या इंटरनेटवरील माहितीसाठ्याच्या वापराबाबत शनिवारी एकदिवसीय कार्यशाळेचे आयोजन करण्यात आले होते. या वेळी पालेकर बोलत होते. या प्रसंगी पालेकर यांच्या हस्ते मराठी विकीस्रोत या इंटरनेटवरील संदर्भस्थळाचे उद्‌घाटन करण्यात आले. पत्रकार संघाचे अध्यक्ष उमेश घोंगडे, सरचिटणीस प्रसाद कुलकर्णी, संज्ञापन आणि वृत्तपत्रविद्या विभागाच्या प्रमुख डॉ. उज्ज्वला बर्वे, विकिमीडियाचे सुधन्वा जोगळेकर, राहुल देशमुख आदी उपस्थित होते."

मार्च, इ.स. २०१२संपादन करा

  • फाळके, मनीषा. http://online2.esakal.com/esakal/20120305/5041276869830175565.htm. २९ जुलै, इ.स. २०१२ रोजी पाहिले. |अ‍ॅक्सेसदिनांक= मधील दिनांक मूल्ये तपासा (सहाय्य); Missing or empty |title= (सहाय्य)
    "मराठी विकीची अनोखी "फोटोथॉन' म्हणजे ऑनलाईन मॅरेथॉनच म्हणता येईल. यंदा 20 ते 27 फेब्रुवारी या काळात प्रथमच अशी मोहीम आयोजित करण्यात आली; नंतर तिची मुदत 1 मार्चपर्यंत वाढवण्यात आली. विकिपीडियावर नव्या "युजर'ला सुरुवातीचे चार दिवस कोणतीही फाईल "अपलोड' करता येत नाही, हेच त्याचे कारण होते. या 10 दिवसांत नेटकरांनी मराठी विकीवर 1400 छायाचित्रांचा वर्षाव केला."
  • जोगळेकर, सुधन्वा. http://maharashtratimes.indiatimes.com/articleshow/12212156.cms. २९ जुलै, इ.स. २०१२ रोजी पाहिले. |अ‍ॅक्सेसदिनांक= मधील दिनांक मूल्ये तपासा (सहाय्य); Missing or empty |title= (सहाय्य)
    "काही महिन्यांपूवीर् मुंबईत विकिपीडियाचं सर्वभाषी संमेलन आयोजित करण्यात आलं होतं. त्यावेळी विकिपीडियाच्या काही कार्यर्कत्यांनी, महाराष्ट्र शासनाने विश्वकोशातील नोंदी विकिपीडियावर टाकण्यास परवानगी द्यावी, असे आवाहन केले होते. या आवाहनावर तेव्हा वेगवेगळ्या थरांतून उलटसुलट प्रतिक्रिया आल्या होत्या आणि नाहक गैरसमजाचे वातावरण निर्माण झाले होते.
    तेव्हा सर्वप्रथम हे स्पष्ट केले पाहिजे की, विकिपीडियावर काम करणारी कोणतीही व्यक्ती शासनाच्या विश्वकोशाच्या विरोधात नाही. मराठी विश्वकोश तयार करणाऱ्यांमध्ये अत्यंत थोर व आदरणीय व्यक्ती होत्या व आहेत. त्यांच्या ज्ञानावर आणि कर्तृत्वावर कोणतीही शंका कोणीही घेत नाहीये. तसेच त्यांच्या कामाचा कोणत्याही प्रकारे अनादर होईल असे काहीही विकिपीडिया कार्यकतेर् करू इच्छित नाहीत, करणार नाहीत. "

एप्रिल, इ.स. २०१२संपादन करा

  • http://maharashtratimes.indiatimes.com/articleshow/12861782.cms. २९ जुलै, इ.स. २०१२ रोजी पाहिले. |अ‍ॅक्सेसदिनांक= मधील दिनांक मूल्ये तपासा (सहाय्य); Missing or empty |title= (सहाय्य)
    "सध्या विकिपीडियावर प्रादेषिक भाषांमधील ग्रुप्सही मोठ्याप्रमाणावर कार्यरत झाले असून, यात मराठीचाही समावेश आहे. मराठी विकिपीडियावरही बहुतांश संपादक स्वेच्छेने काम करत आहेत. या साइटवर आतापर्यंत ३५ हजार ४२९ लेख अपलोड करण्यात आले आहेत."

जून, इ.स. २०१२संपादन करा

  • फाळके, मनीषा. http://online2.esakal.com/esakal/20120621/5739844680221734839.htm. २९ जुलै, इ.स. २०१२ रोजी पाहिले. |अ‍ॅक्सेसदिनांक= मधील दिनांक मूल्ये तपासा (सहाय्य); Missing or empty |title= (सहाय्य)
    "ज्यांच्याकडे इंटरनेटच नाही वा ज्यांना संगणकाचेच ज्ञान नाही, ते मात्र या माहितीला मुकतात. अशा लोकांसाठी विकिपीडियाने एक नवा उपक्रम हाती घेतला आहे तो म्हणजे "विकीकास्ट'. याअंतर्गत ही माहिती एक मिनिटाच्या दृक्‌श्राव्य फिल्मद्वारे ट्रेन्स, बस, मॉल्समधले स्क्रीन्स, सरकारी वाहिन्या आदि ठिकाणी दाखवण्याचा "विकी'चा मानस आहे.
    या उपक्रमासाठी मराठी विकिपीडियाने पुढाकार घेतला असून हा उपक्रम प्रत्यक्ष साकारण्यासाठी जर्मन विकिपीडियाची मदत घेतली जाणार आहे."

हेही पाहासंपादन करा