विकिपीडिया:मराठी संकेतस्थळांवरील प्रसिद्धी

या पानावर मराठी भाषेतील सर्वसाधारण संकेतस्थळांमध्ये मराठी विकिपीडियाविषयी, तसेच एकंदरीत विकिपीडिया प्रकल्पाविषयी चर्चिले गेलेले मुद्दे, चर्चा, वार्तांकने इत्यादी गोष्टी नोंदवल्या आहेत. मराठी विकिपीडिया सोडून अन्य भाषेतील विकिपीडियावर केंद्रित असलेली वार्तांकने त्या-त्या विकिपीडियांवर नोंदवावीत.

या पानावर नव्या नोंदी कश्या लिहाव्यात

संपादन

विकिपीडिया:मराठी संकेतस्थळांवरील प्रसिद्धी हे वर्तमान नोंदींचे पान आहे.

मराठी संकेतस्थळांवरील प्रसिद्धीची नोंद लिहिताना तिचा दुवा व शीर्षक, अश्या दोन्ही बाबी नोंदवणे आवश्यक आहे.

या पानावर नवी नोंद लिहिताना साचा:स्रोत संकेतस्थळ हा साचा वापरून या पानातील वाचनीय मजकुराच्या शेवटास माहिती भरावी. सर्वसाधारणतः वापरले जाणारे पॅरामीटर असलेला खालील नमुना पुष्कळदा उपयुक्त ठरेल :

  • {{स्रोत संकेतस्थळ| भाषा = | पहिलेनाव = | आडनाव = | लेखकदुवा = | सहलेखक = | शीर्षक = | दुवा = | कृती = | प्रकाशक = | दिनांक = | अ‍ॅक्सेसदिनांक =०३-०१-२०२५ }}
    "प्रातिनिधिक अवतरणे अशी उद्धृत करावीत."

इ.स. २००६

संपादन

ऑगस्ट, इ.स. २००६

संपादन
  • http://www.manogat.com/node/6891. ०६-०३-२०११ रोजी पाहिले. |अ‍ॅक्सेसदिनांक= मधील दिनांक मूल्ये तपासा (सहाय्य); Missing or empty |title= (सहाय्य)

ऑक्टोबर, इ.स. २००६

संपादन

इ.स. २००८

संपादन

मे, इ.स. २००८

संपादन
"उपक्रम या स्थळाची सुरुवात माहितीपूर्ण लेखन या उद्देशा साठी झाली आहे. या मुळे येथे हा विषय चर्चेला घेत आहे. मराठी विकिवर मी नुकतेच सदस्यत्व घेतले. फेर-फटका मारतांना व कार्य पद्धती समजावून घेतांना अचानक पणे असे लक्षात आले की मराठी विकिपीडिया वर 'माहिती' हे पानच नाही. म्हणजे आहे पण त्यात काहीच नाही!"

इ.स. २०१०

संपादन

फेब्रुवारी, इ.स. २०१०

संपादन
"आत्ताच विकीपीडीयावर "हेलन केलर" यांच्याबद्दल आर्टिकल बघायला मिळाले. इंग्रजीमधे होते, पण शेजारी "मराठी" अशी लिंक दिसल्यावर अर्थातच तिकडेच लक्ष गेले. पण तिथे गेल्यावर निराशाच झाली. तिथे काहीही लिहीलेले नव्हते. "हेलन ऍडम्स केलर (जून २७,१८८० - जून १,१९६८) या अमेरिकन लेखक, सुधारक व प्राध्यापक होत्या. महाविद्यालयातून पदवीधर होणार्‍या त्या पहिल्या मूकबधीर व्यक्ति होत्या." - इतकंच."

इ.स. २०११

संपादन

जानेवारी, इ.स. २०११

संपादन
"भारतात विकिपीडिया मराठी सर्वाधिक वापरले जाणाऱ्यांच्या यादीमध्ये तिसऱ्या क्रमांकावर आहे. मराठी भाषेतील विविध प्रकारचे लेख विकिपीडियावर आहेत. महाराष्ट्र, मराठी भाषा, महाराष्ट्राचा इतिहास, मराठी भाषेतील साहित्य-संपदा, लेखक-कवी, समाजसुधारक, इतिहास तज्ञ, समाजसेवक, राजकारणी, शहरे, औद्योगिक प्रगती हे सगळे पाहता ७००० लेख हे खुपच कमी आहेत."

फेब्रुवारी, इ.स. २०११

संपादन
"यावर्षी ‘मराठी भाषा दिना’चे औचित्य साधून विकीपिडीया या मुक्त ज्ञानकोष वेबसाइटवरील सदस्यांनी मराठी भाषेतील लेखांचे संपादन मॅरेथॉन अर्थात संपादनेथॉन हा उपक्रम राबवण्याचे ठरविले आहे. हे उपक्रम दिनांक २६ फेब्रुवारी (शनिवार) आणि २७ फेब्रुवारी (रविवार) या दोन दिवशी विकीपिडीयावरील सदस्यांनी नियोजित विषयांवर, नियोजित आराखड्यानुसार, नियोजित उद्दिष्टांसाठी लेखांचे संपादन करायचे आहे."

हेसुद्धा पाहा

संपादन