विकिपीडिया:महिला स्वास्थ्य लेख संपादन कार्यशाळा - विज्ञान आश्रम,पाबळ

विविध विषयातील ज्ञान आणि विश्वसनीय माहिती मराठीतून सर्व समाजाला सहजपणे व मुक्तपणे उपलब्ध व्हावी यासाठी ‘मराठी विकिपीडिया’ या मुक्त ज्ञानकोशात जास्तीतजास्त नागरिकांनी सतत संपादन करायला हवे यासाठी मराठी विकिसमूह आणि विज्ञान आश्रम,पाबळ यांनी पुढाकार घेतला आहे. ऑक्टोबर महिन्यातील अभियानाचा भाग म्हणून महिला स्वास्थ्य या विषयावर मराठी विकिपीडिया संपादन कार्यशाळा आयोजित केली गेली. सदर कार्यशाळा सोमवार दि.१५ ऑक्टोबर २०१८ रोजी सकाळी १२ ते ४ या वेळेत संपन्न झाली.

आयोजक संपादन

प्रशिक्षण मुद्दे संपादन

  • मराठी विकिपीडियाची ओळख
  • खाते उघडणे
  • लेखांचा परिचय
  • लेखांमध्ये सुधारणा करणे
  • दुवे व संदर्भ देणे
  • चित्र/प्रतिमा जोडणे
  • साद देणे व सहाय्य मागणे

दिनांक,स्थान आणि वेळ संपादन

  • सोमवार दि.१५ ऑक्टोबर २०१८
  • वेळ-सकाळी १२ ते ४
  • स्थान-विज्ञान आश्रम,पाबळ

संयोजक व मार्गदर्शक व्यक्ती संपादन

  • पूजा जाधव
  • राजेंद्र प्रभुणे

स्वरूप संपादन

या कार्यशाळेत १५ सदस्य सहभागी झाले होते. यामध्ये सर्व महाविद्यालयीन युवती होत्या.पूजा जाधव,प्रभुणे सर यांनी या कार्यशाळेत मार्गदर्शन केले. या कार्यशाळेत सर्व सदस्य नवीनच असल्याने त्यांची खाती उघडण्यात आली.सदर अभियानाचा विषय हा शास्त्रीय अधिष्ठान असलेला असल्याने अगदीच नवीन सदस्यांनी त्यात भर घालणे काहीसे कठीण आहे असे जाणवले. मार्गदर्शक व्यक्तीनी या अभियानाच्या सूत्र विषयाच्या अनुषंगाने असलेल्या लेखात भर घालताना काय करावे,चांगल्या लेखांचे निकष, नवे लेख कसे करावे, wikimedia commons वर छायाचित्र घालणे व लेखात वापरणे, संदर्भ घालणे, इ गोष्टी सर्वाना शिकविल्या. यासाठी प्रकल्प पानावर नोंदविलेल्या लेखांचा आधार घेतला गेला.

चित्रदालन संपादन

सहभागी सदस्य संपादन

  1. --Pooja Jadhav (चर्चा) १५:४७, १५ ऑक्टोबर २०१८ (IST)[reply]
  2. --Payal nevkar (चर्चा) १५:४८, १५ ऑक्टोबर २०१८ (IST)[reply]
  3. --सायली रायकर (चर्चा) १५:४९, १५ ऑक्टोबर २०१८ (IST)[reply]
  4. --पिंगळे श्वेता (चर्चा) १५:५०, १५ ऑक्टोबर २०१८ (IST)[reply]
  5. --श्वेता माशेरे (चर्चा) १५:५१, १५ ऑक्टोबर २०१८ (IST)[reply]
  6. --Sakore Smita (चर्चा) १५:५२, १५ ऑक्टोबर २०१८ (IST)[reply]
  7. --गौरी भुजबळ (चर्चा) १५:५३, १५ ऑक्टोबर २०१८ (IST)[reply]
  8. --पवार सायली (चर्चा) १५:५३, १५ ऑक्टोबर २०१८ (IST)[reply]
  9. --Priyanka warghade (चर्चा) १५:५४, १५ ऑक्टोबर २०१८ (IST)[reply]
  10. --स्नेहल जमदाडे (चर्चा) १५:५४, १५ ऑक्टोबर २०१८ (IST)[reply]
  11. --जाधव प्रियांका (चर्चा) १५:५५, १५ ऑक्टोबर २०१८ (IST)[reply]
  12. --Reshma bagate (चर्चा) १५:५५, १५ ऑक्टोबर २०१८ (IST)[reply]
  13. --कोमल संभुदास (चर्चा) १५:५६, १५ ऑक्टोबर २०१८ (IST)[reply]
  14. --काजल डोके (चर्चा) १५:५८, १५ ऑक्टोबर २०१८ (IST)[reply]
  15. --Shinalkar Arati (चर्चा) १५:५९, १५ ऑक्टोबर २०१८ (IST)[reply]
  16. --कडलग वृषाली (चर्चा) १५:५९, १५ ऑक्टोबर २०१८ (IST)[reply]
  17. --Rajendra prabhune १६:०९, १५ ऑक्टोबर २०१८ (IST)