विकिपीडिया:महिला संपादनेथॉन- २०२१
जागतिक महिला दिन (८ मार्च) च्या निमित्याने महिला संपादनेथॉन - २०२१
८ मार्च हा दिवस जगभरात जागतिक महिला दिन म्हणून साजरा केल्या जातो. ह्या दिवसाचे औचित्य साधून मराठी विकिपीडिया शानिवार दिनांक ६ मार्च ते सोमवार दिनांक ८ मार्च २०२१ दरम्यान "महिला संपादनेथॉन- २०२१ "चे आयोजन करीत आहे.
२०१४ पासून मराठी विकिपीडियावर दरवर्षी आयोजित करण्यात येणाऱ्या ह्या उपक्रमाच्या ८व्या पुष्पाला ही मराठी विकिपीडिया महिला संपादकांचा उत्तुंग प्रतिसाद लाभेल ह्यात शंकाच नाही.
सर्व महिला सदस्यांना या उपक्रमात सहभागी होण्याचे जाहीर आवाहन ..!
- राहुल देशमुख ११:२१, ५ मार्च २०२१ (IST)
कालावधी
महिला संपादनेथॉन- २०२१ चा कालावधि खालिल प्रमाणे असेल.
.
- प्रारंभ - शुक्रवार दिनांक ६ मार्च २०२१ मध्यरात्री पासून
- सांगता - रविवार दिनांक ८ मार्च २०२१ मध्यरात्री पर्यंत
(तुम्ही ज्या देशात सध्या राहत आहात तेथील वेळे नुसार) आयोजित करण्यात येत आहे.
उद्देश
विकिपीडियाचा उद्देश ज्ञानाच्या कक्षा प्रत्येक व्यक्तिपर्यंत पोहोचवण्याच्या आहेत,सर्व साधारणतः महिला वर्गाचा सहभाग अपेक्षेपेक्षा कमी असतो त्यात सुधारणा करण्याच्या दृष्टीने महिलावर्गाच्या रूचीस अनुसरून त्या विषयासंदर्भात साधारणतः स्त्री अभ्यास महिला शिक्षण, आरोग्य, निगा, बाल संगोपन, महिलांचे व्यवसाय, महिला समाजकारण, महिला राजकारण, विवीध क्षेत्रातील कर्तबगार महिलांची चरित्रे. फॅशन,ज्वेलरी खाद्यपदार्थ,इंटिरियर डेकोरेशन, हे तत्सम विषयावर लिखाण करता येईल तसेच अशा स्वरूपाचे इतर विषयही सूचवावेत.
इव्हेंट डॅशबोर्ड वर सनोंद प्रवेश (Login) करण्यासाठी विनंती
येथे सही केलेल्या सभासदांनी खाली दिलेल्या संकेतस्थळावर जाऊन आपले विकिपीडिया सदस्यनाम आणि पासवर्ड वापरुन सनोंद प्रवेश (Login) करावे हि नम्र विनंती. ह्या मुळे या उपक्रमात आपण दिलेल्या योगदानाची नोंद होईल.
इव्हेंट डॅशबोर्ड हे विकी कार्यक्रमांचे आयोजन आणि व्यवस्थापन करण्यासाठी मदत करते. याचा वापर करून महिला संपादनेथॉन-२०२१ चे सांख्यिकीय विश्लेषण, सदस्यांचे योगदान तसेच एकूण संपादने, नवीन लेख आणि संपादित लेख इ. चे आकलन एकत्रित रित्या पाहता येईल. - किरण राउत (चर्चा) २३:३८, ५ मार्च २०२१ (IST)
सहाय्य
* सोबत देत असलेली मदत पत्रिका आपणास डॅशबोर्डवर नोंदीकृत होण्यात साहाय्य करेल. * महिला संपादनेथॉन उपक्रमात सहभागी होण्यासाठी सहाय्य युट्युब व्हिडीओ साठी येथे क्लीक करा
महिला संपादनेथॉन मध्ये सहभाग साठी सोबत दिलेली मार्गदर्शक चित्रफीत पाहावी
महिला संपादनेथॉन २०२१ मध्ये सहभागही होणाऱ्या सर्व सदस्यांनीही खाली सही करावी
सही करण्यासाठी सदस्यांनी १) प्रथम आपल्या सदस्य नावाने विकिपीडियावर लॉगिन करावे २) खालील यादी मध्ये शेवटी ~~~~ असे टाईप करावे (ह्यास येथून कॉपी पेस्ट केले तरी चालेल)
सही करण्या साठी येथे क्लीक करा
सहभाग
- Savitamane (चर्चा) १२:०३, ५ मार्च २०२१ (IST)
- Shraddhajadhav (चर्चा) १२:२७, ५ मार्च २०२१ (IST)
- --Tiven2240 (चर्चा) १२:३८, ५ मार्च २०२१ (IST)
- Roshniabnave (चर्चा) १२:४०, ५ मार्च २०२१ (IST)
- --संदेश हिवाळेचर्चा १२:५५, ५ मार्च २०२१ (IST)
- Dhanashree.desai (चर्चा) १३:४२, ५ मार्च २०२१ (IST)
- किरण राउत (चर्चा) १२:१४, ६ मार्च २०२१ (IST)
- अस्मिता १२:५८, ६ मार्च २०२१ (IST)
- Nikita3083 (चर्चा) १३:१२, ६ मार्च २०२१ (IST)
- Pallavi.atkale (चर्चा) १३:२९, ६ मार्च २०२१ (IST)
- Sunitaraskar (चर्चा) १३:३९, ६ मार्च २०२१ (IST)
- Ruchi.patil (चर्चा) १३:५८, ६ मार्च २०२१ (IST)
- Manasviraut (चर्चा) १४:२१, ६ मार्च २०२१ (IST)
- Pinky.tayade (चर्चा) १४:४३, ६ मार्च २०२१ (IST)
- Nilamdalvi (चर्चा) १६:३५, ६ मार्च २०२१ (IST)
- Nilam.shinde1 (चर्चा) १६:५८, ६ मार्च २०२१ (IST)
- Kusum.deshpande (चर्चा) १७:२५, ६ मार्च २०२१ (IST)
- Krutika.bapardekar (चर्चा) १७:५१, ६ मार्च २०२१ (IST)
- Sheetalbankar (चर्चा) १७:५८, ६ मार्च २०२१ (IST)
- अर्चना १८:४९, ६ मार्च २०२१ (IST)
- यादव मनीषा (चर्चा) १९:३६, ६ मार्च २०२१ (IST)
- Shraddhajadhav (चर्चा) १९:५८, ६ मार्च २०२१ (IST)
- Savitamane (चर्चा) २०:०४, ६ मार्च २०२१ (IST)
- Chhaya.bhamble (चर्चा) २०:११, ६ मार्च २०२१ (IST)
- Asmita.abnave (चर्चा) ००:४८, ७ मार्च २०२१ (IST)
- 100.0.54.55 ०२:१८, ७ मार्च २०२१ (IST)
- Vasali2k (चर्चा) ११:०९, ७ मार्च २०२१ (IST)
- Maya salve (चर्चा) १२:२९, ७ मार्च २०२१ (IST)
- Minakshimane (चर्चा) १२:३१, ७ मार्च २०२१ (IST)
- Jaya apte (चर्चा) १२:४०, ७ मार्च २०२१ (IST)
- Bhargavibhagat (चर्चा) १३:०२, ७ मार्च २०२१ (IST)
- Nirmala.lokare (चर्चा) १३:४७, ७ मार्च २०२१ (IST)
- Hemaraut (चर्चा) १५:३०, ७ मार्च २०२१ (IST)
- Neeta Khadse
- Savipatil (चर्चा) १६:०८, ७ मार्च २०२१ (IST)
- Mane.neeta (चर्चा) १६:१६, ७ मार्च २०२१ (IST)
- Pinky.tayade (चर्चा) १६:३९, ७ मार्च २०२१ (IST)
- Sanchitamane (चर्चा) १७:०६, ७ मार्च २०२१ (IST)
- Komal.salve (चर्चा) १७:१०, ७ मार्च २०२१ (IST)
- DrJadhavPrashant (चर्चा) १७:३२, ७ मार्च २०२१ (IST)
- Vpyawalvar (चर्चा) १७:३७, ७ मार्च २०२१ (IST)
- Sunitapote (चर्चा) १७:४५, ७ मार्च २०२१ (IST)
- डॉ. नवगणकर राजाभाऊ व्यंकटराव (चर्चा) १७:५६, ७ मार्च २०२१ (IST)
- Ujwalanavle (चर्चा) १८:३९, ७ मार्च २०२१ (IST)
- Shweta100 (चर्चा) १८:५४, ७ मार्च २०२१ (IST)
- Pooja Appasaheb Tambe (चर्चा) ०१:१६, ८ मार्च २०२१ (IST)
- Radha.shende (चर्चा) १८:५८, ७ मार्च २०२१ (IST)
- Ravairushalali (चर्चा) २२:३०, ७ मार्च २०२१ (IST)
- Shefali2020 (चर्चा) २३:२३, ७ मार्च २०२१ (IST)
- Pooja Appasaheb Tambe (चर्चा) ०१:१४, ८ मार्च २०२१ (IST)
- Shefu1 (चर्चा) १६:०५, ८ मार्च २०२१ (IST)
- Kothari1 (चर्चा) १६:२५, ८ मार्च २०२१ (IST)
- Rupali.naukarkar (चर्चा) १६:५१, ८ मार्च २०२१ (IST)
- Dr. Savita Bahirat (चर्चा) १७:०८, ८ मार्च २०२१ (IST)Dr. Savita Bahirat
- शितल (चर्चा) १९:२४, ८ मार्च २०२१ (IST)
- Drchatrabhujkadam (चर्चा) २२:१२, ८ मार्च २०२१ (IST)
- Mbs2111 (चर्चा) १६:०९, ९ मार्च २०२१ (IST)
- माधव अशोक कणखर (चर्चा) १७:४४, ९ मार्च २०२१ (IST)