विकिपीडिया:निर्वाह/मुखपृष्ठ नित्य

मुखपृष्ठ निर्वाह नित्य

संपादन

मुखपृष्ठावर नेहमी/रोज/साप्ताहीक किंवा मासिक बदलण्याची आणि सदस्यांचे भरपूर योगदान अपेक्षीत असलेली सदरे आणि संबधीत प्रकल्प.यात मासिक सदर,दिनविशेष,आजचे छायाचित्र,आणि आपणास हे माहित आहे का? आणि सद्यघटना यांचा समावेश होतो.