विकिपीडिया:दिनविशेष/मार्च ९
- १८६९ - दिमित्री मेंडेलीव यांनी पहिली मूलद्रव्यांची आवर्तन सारणी रशियन केमिकल सोसायटीपुढे सादर केली.
- १९५७ - घानाला स्वातंत्र्य मिळाले.
जन्म:
- १९३० - युसुफखान महंमद पठाण, मराठी लेखक, संतसाहित्याचे अभ्यासक.
- १९५१ - उस्ताद झाकिर हुसैन, भारतीयतबलावादक.
- १९८५ - पार्थिव पटेल, भारतीय क्रिकेट खेळाडू .
मृत्यू:
- १६५० - संत तुकाराम.
- १९७१ - के. आसिफ, हिंदी चित्रपट दिग्दर्शक, निर्माता, पटकथालेखक.
- १९९४ - देविका राणी, हिंदी चित्रपट अभिनेत्री.
- २०१८ - पतंगराव कदम, भारतीय राजकीय नेते.
- २०२३ - सतीश कौशिक - हिंदी चित्रपट दिग्दर्शक, निर्माता, पटकथालेखक आणि विनोदी अभिनेता