विकिपीडिया:दिनविशेष/मार्च २४
- १३०७ - अल्लाउद्दीन खिलजी याने सेनापती मलिक काफूर याच्या नेतृत्वाखाली यादवांच्या देवगिरीचा पाडाव केला व राजा रामदेव यास बंदी केले..
- १८५५ - आग्रा आणि कलकत्ता या शहरांदरम्यान तारसेवा सुरू झाली.
- १९७४ - लोकप्रभा या साप्ताहिकाच्या प्रकाशनास आरंभ.
- १९७७ - भारतात जनता पक्षाने पहिले बिगरकाँग्रेसी केंद्रीय सरकार स्थापन केले व. मोरारजी देसाई यांची पंतप्रधानपदी निवड केली.
मृत्यू: