विकिपीडिया:दिनविशेष/फेब्रुवारी २५
जन्म:
- १९४८ - डॅनी डेन्झोग्पा, हिंदी चित्रपट अभिनेता.
- १९५३ - होजे मारिया अझनार, स्पेनचा पंतप्रधान.
- १९७४ - दिव्या भारती, हिंदी चित्रपट अभिनेत्री.
मृत्यू:
- १५९९ - संत एकनाथ, वारकरी संप्रदायातील संत.
- १९६४ - शांता आपटे, मराठी चित्रपट अभिनेत्री, गायिका.
- २००१ - सर डॉन ब्रॅडमन, ऑस्ट्रेलियन क्रिकेट खेळाडू.
- २०१६ - भवरलाल जैन, मराठी उद्योजक.
- २०२० - होस्नी मुबारक, इजिप्ताचे माजी राष्ट्राध्यक्ष