विकिपीडिया:दिनविशेष/जुलै ८
जुलै ८:¸
- १४९७ - वास्को दा गामाने भारताकडे समुद्रमार्गे प्रयाण केले.
- १९१० - क्रांतिकारकांना पिस्तुली पूरवल्यामुळे अटक केलेल्या स्वातंत्र्यवीर सावरकर यांनी ’मोरिया’ या जहाजातुन फ्रान्समधील मार्सेल्सच्या समुद्रात उडी घेतली.
- २०११ - भारतीय रुपयाचे नवीन चिन्ह ( ₹ ) असलेली नाणी भारतीय चलनात आली.
जन्म:
- १९०८ - वी. के. आर. वी. राव, प्रसिद्ध अर्थशास्त्रज्ञ.
- १९१६ - गोपाळ नीळकंठ दांडेकर, मराठी कादंबरीकार, चरित्रकार.
- १९७२ - सौरभ गांगुली, भारतीय क्रिकेटपटू.
मृत्यू:
- १९७९ - सिन-इतिरो-तोमोनागा, जपानी भौतिकशास्त्रज्ञ व नोबेल पारितोषिक विजेते.