विकिपीडिया:दिनविशेष/ऑगस्ट २६
- १३०३ - अलाउद्दीन खिल्जीने चित्तोडगढ जिंकले.
- १९२० - अमेरिकेच्या संविधानातील १९वी दुरुस्ती अमलात आली व स्त्रीयांना मतदानाचा हक्क मिळाला.
- १९४२ - ज्यूंचे शिरकाण युक्रेनच्या चोर्तकिव शहरात जर्मन पोलिसांनी ज्यूंना घराघरातून बाहेर काढले. ५०० आजारी व बालकांची हत्या करून उरलेल्यांना रेल्वेच्या वाघिणींतून छळछावणीत पाठवून दिले.
- २००८ - रशियाने जॉर्जियाचे अब्खाझिया आणि दक्षिण ओसेशिया हे प्रांत स्वतंत्र असल्याचे परस्पर जाहीर केले.
जन्म:
- १९१० - मदर तेरेसा, (चित्रीत) समाजसेविका; नोबेल पारितोषिक विजेत्या, भारतरत्न.
- १९२२ - गणेश प्रभाकर प्रधान, भारतीय स्वातंत्र्यसैनिक, मराठी विचारवंत, पत्रकार व शिक्षणतज्ज्ञ
मृत्यू:
- १९४८ - कृष्णाजी प्रभाकर खाडिलकर, मराठी नाटककार, 'केसरी'चे संपादक