विकिपीडिया:दिनविशेष/ऑगस्ट २२
- १८९४ - महात्मा गांधींनी दक्षिण आफ्रिकेतील भारतीयांविरुद्धच्या भेदभावाविरुद्ध लढ्यासाठी नाताळ भारतीय काँग्रेसची स्थापना केली (संस्थापक चित्रीत).
- १९७२ - ऱ्होडेशियाला त्याच्या वर्णद्वेषी धोरणांमुळे आंतरराष्ट्रीय ऑलिंपिक समितीने निष्कासित केले.
जन्म:
- १७६० - पोप लिओ बारावा.
- १९०४ - डेंग श्यावपिंग, चीनचा राष्ट्राध्यक्ष.
- १९१५ - एडवर्ड झेझेपानिक, पोलंडचा पंतप्रधान.
- १९५५ - चिरंजीवी, तेलुगू चित्रपट अभिनेता.
- १९६४ - मॅट्स विलँडर, स्वीडनचा टेनिस खेळाडू.
मृत्यू: