विकिपीडिया:डिजिटल रिसोर्स सेंटर

CIS-A2K च्या मराठी विकिपीडिया कार्यक्रमांतर्गत कॅमेरा, लॅपटॉप, टॅबलेट, स्कॅनर, रेकॉर्डर इ. यंत्र सामग्री (डिजिटल रिसोर्सेस) मराठी लोकांच्या वापरासाठी विकत घेण्यात येणार आहे.. हीयंत्र-सामग्री ग्रंथालयातील पुस्तकांप्रमाणेच मराठी विकिपीडियन्सपर्यंत पोहोचविण्यात येईल. जर र्खाद्यास यंत्र सामग्री पाहिजे असल्यास तर त्याला तशी विंनती नोंदवावी लागेल. १५ ते २० दिवसात यंत्रसामग्री इच्छुकापर्यंत पोहोचविणे शक्य होईल. यंत्र सामग्री जेव्हा वापरात नसेल तेव्हा ती ती CIS कार्यालयात परत करावी लागेल.

डिजिटल यंत्रसामग्री

संपादन

सध्या CIS-A2K डिजिटल रिसोर्स सेंटरमध्ये खालील यंत्र सामग्री उपलब्ध आहे.

  • स्कॅनर
  • लॅपटॉप
  • कॅमेरा
  • एअरटेल 4G डाँगल

जर आपणास इतर कुठली यंत्र सामग्री पाहिजे असल्यास त्याची विनंती CIS-A2K विनंती पानावर नोंदवावी.

विनंती

संपादन
क्र. नाव यंत्र सामग्री कालावधी अधिक माहिती ठिकाण स्वाक्षरी
उदाहरण अभिनव गारुळे स्कॅनर १ वर्ष १ महिना (१३ सप्टेंबर २०१५ ते १३ ऑक्टोबर २०१६) महाराष्ट्र ग्रंथोत्तेजक संस्थेतील १००० पुस्तकांचे स्कॅनिंग पुणे Abhinavgarule (चर्चा) ०७:१९, ४ जुलै २०१६ (IST)[reply]
सुबोध कुलकर्णी कॅमेरा व डॉन्गल १ वर्ष (ऑगस्ट १६ ते ऑगस्ट १७) पर्यावरण समस्यांविषयक संचिका कॉमन्सवर टाकणे,ग्रामीण भागातील नागरिकांचे प्रशिक्षण पश्चिम घाट परिसर

सुबोध कुलकर्णी (चर्चा) १२:१५, ५ जुलै २०१६ (IST)[reply]