विकिपीडिया:उदयोन्मुख लेख/२४ जून २०१२

विंडोज ८चा लोगो
विंडोज ८चा लोगो
विंडोज ८च्या प्रकाशन पूर्वावलोकनाची झलक (बिल्ड ८४००)
विंडोज ८च्या प्रकाशन पूर्वावलोकनाची झलक (बिल्ड ८४००)

विंडोज ८ (रोमन लिपी: Windows 8) ही मायक्रोसॉफ्ट विंडोजची लवकरच येणारी आवृत्ती असून ती विंडोज ७ची पुढची आवृत्ती आहे. तिच्यामध्ये मायक्रोसॉफ्टने मेट्रो शैलीची सदस्य व्यक्तिरेखा वापरण्यात आली असून ती स्पर्शपटलासाठी बनवण्यात आली आहे. तिच्यामध्ये एआरएम प्रक्रियाकारासाठी समर्थनही आहे. तिच्या सर्व्हरसाठीच्या आवृत्तीला विंडोज सर्व्हर २०१२ असे सांकेतिक नाव देण्यात आले आहे. अधिकृत स्रोतांच्या माहितीनुसार तिची पूर्ण झालेली आवृत्ती ऑक्टोबर, इ.स. २०१२ मध्ये प्रकाशित होणार आहे. तिची अधिकृत पण तात्पुरती आवृत्ती प्रकाशन पूर्वावलोकनासाठी असून ती मे ३१, इ.स. २०१२ मध्ये प्रकाशित झाली होती.

(पुढे वाचा...)