व्ही.आर.ए. क्रिकेट मैदान
(विआरए क्रिकेट ग्राउंड या पानावरून पुनर्निर्देशित)
व्ही.आर.ए. मैदान हे नेदरलँड्सच्या ॲम्स्टलवीन शहरातील एक मैदान आहे. प्रामुख्याने हे मैदान क्रिकेट साठी वापरण्यात येते.
मैदान माहिती | |
---|---|
स्थान | ॲम्स्टलवीन, नेदरलँड्स |
स्थापना | १९५० |
| |
प्रथम ए.सा. |
२६ मे १९९९: केन्या वि. दक्षिण आफ्रिका |
अंतिम ए.सा. |
४ जून २०२२: नेदरलँड्स वि. वेस्ट इंडीज |
प्रथम २०-२० |
३० जून २०१५: नेदरलँड्स वि. नेपाळ |
अंतिम २०-२० |
५ ऑगस्ट २०१९: नेदरलँड्स वि. संयुक्त अरब अमिराती |
शेवटचा बदल ३० मे २०२२ स्रोत: क्रिकईन्फो (इंग्लिश मजकूर) |
२६ मे १९९९ रोजी केन्या आणि दक्षिण आफ्रिका या दोन संघांमध्ये या मैदानावरचा पहिला आंतरराष्ट्रीय एकदिवसीय सामना खेळवला गेला. तर ३० जून २०१५ रोजी नेदरलँड्स आणि नेपाळ या दोन संघांमध्ये या मैदानावरचा पहिला आंतरराष्ट्रीय ट्वेंटी२० सामना खेळवला गेला.
२६ जून २००२ रोजी नेदरलँड्स आणि न्यू झीलंड या दोन देशांमध्ये या मैदानावरचा पहिला महिला एकदिवसीय सामना खेळवला गेला. ७ जुलै २०१८ रोजी बांगलादेश आणि पापुआ न्यू गिनी या दोन देशांमध्ये या मैदानावरचा पहिला महिला ट्वेंटी२० सामना खेळवला गेला.