साचा:माहितीचौकट सॉफ्टवेर विंडोज एरो हा graphical user interface[मराठी शब्द सुचवा] आणि विंडोज व्हिस्टा आणि विंडोज ७ मधील मूळ थीम आहे. एरो हे नाव Authentic, Energetic, Reflective and Open (सच्चे, शक्तीशाली, प्रतिबिंबित (?), आणि मोकळे) याचे लघुरूप आहे.[१]

एरोद्वारे मायक्रोसॉफ्टने विविध नवीन इफेक्ट्स विंडोज मधे आणले. उदा. नवीन पारदर्शिता / अर्धपारदर्शिता, लाईव्ह दृश्ये इ.

संदर्भ

संपादन
  1. ^ Allchin, Jimmy (November 9, 2006). "The Sounds of Windows Vista". Windows Vista Team Blog. Archived from the original on 2006-11-10. 2006-11-09 रोजी पाहिले.

बाह्य दुवे

संपादन