वाहन म्हणजे मानवी अथवा वस्तूंच्या वाहतुकीसाठी असलेले साधन. वाहनांचे विविध प्रकार आहेत.

जी वाहने जमिनीवर चालत नाही त्यांना यान जसे अंतरिक्ष यान असे संबोधन आहे.

इतिहाससंपादन करा

मानवाने वाहन म्हणून साधनांचा उपयोग केल्याची नोंद हजारो वर्षांपासून आहे. पहिल्या जलयानाचा शोध सुमारे ७ ते ९ हजार वर्षांपूर्वी लागला असावा असे काही पुराव्यां वरून दिसून आले आहे. सुमारे ७ हजार वर्षांपूर्वी समुद्रावर चालू शकेल अशी नौका कुवेत देशातील उत्खननात दिसून आली.

वाहनांचे प्रकारसंपादन करा

जमिनी वरील वाहनेसंपादन करा

पाण्यावरील वाहनेसंपादन करा

हवेत चालणारी वाहनेसंपादन करा

==वाहन व्यवस्थेचे कायद

बाह्य दुवेसंपादन करा