वाव्रची लढाई
वाव्रची लढाई
शंभर दिवसांची लढाई ह्या युद्धाचा भाग
दिनांक | जून १८-१९, १८१५ |
---|---|
स्थान | इसी, फ्रान्स |
परिणती | दोन्ही बाजूचा काही अंशी विजय |
युद्धमान पक्ष | |
---|---|
फ्रान्सचे साम्राज्य | प्रशियाचे राजतंत्र |
सेनापती | |
मार्शल ग्राउची | जोहान व्हॉन थिलमन कार्ल व्हॉन क्लाउझविट्झ |
सैन्यबळ | |
३३,००० पायदळ ८० तोफा |
१७,००० पायदळ ४८ तोफा |
बळी आणि नुकसान | |
२,५०० मृत व जखमी | २,५०० मृत व जखमी |
वाव्रची लढाई फ्रान्स आणि प्रशियामध्ये १८-१९ जून, १८१५ला झालेली लढाई होती. शंभर दिवसांच्या युद्धाच्या शेवटी झालेल्या या लढाईत कोणाचाच निर्णायक विजय झाला नसला तरी यामुळे ३,००० फ्रेंच सैनिकांना वॉटर्लूला वेळेत पोचता आले नाही.