वारंगळ विमानतळ
वारंगळ विमानतळ (आहसंवि: WGC, आप्रविको: VOWA) हा भारताच्या तेलंगणा राज्यातील वारंगळ येथे असलेला विमानतळ आहे. १९८१ साली ह्या विमानतळाचा वापर बंद करण्यात आला.
वारंगळ विमानतळ वारंगळ विमानतळ | |||
---|---|---|---|
आहसंवि: WGC – आप्रविको: VOWA
| |||
माहिती | |||
विमानतळ प्रकार | सार्वजनिक | ||
प्रचालक | भारतीय विमानतळ प्राधिकरण | ||
स्थळ | वारंगळ जिल्हा, तेलंगणा | ||
समुद्रसपाटीपासून उंची | ९३५ फू / २८५ मी | ||
गुणक (भौगोलिक) | 17°55′00″N 079°36′00″E / 17.91667°N 79.60000°E | ||
धावपट्टी | |||
दिशा | लांबी | पृष्ठभाग | |
फू | मी | ||
०९/२७ | ६,००० | १,८२९ | उपलब्ध नाही. |
विमानसेवा व गंतव्यस्थान
संपादनयेथे कोणतीही नियोजित विमानसेवा नाही.
संदर्भ
संपादन- BS Reporter / Chennai/ Hyderabad 18 January 2007.आंध्र भारतीय विमानतळ प्राधिकरणाशी करार करणार.(इंग्लिश मजकूर)