वळिवंडे
वळिवडे याच्याशी गल्लत करू नका.
वळिवंडे हे भारताच्या महाराष्ट्र राज्याच्या सिंधुदुर्ग जिल्ह्याच्या कणकवली तालुक्यामधील व या गावाजवळ असलेले एक ठिकाण असून तेथे एक स्वयंभू महादेवाचे मंदिर आहे. याजवळच सैतावडा हा धबधबापण आहे.कणकवली गावापासुन वळिवंडे अंतर सुमारे ३६-३७ किमी आहे. कणकवलीहुन नांदगावला जाउन मग राज्य मार्ग ११६ हा देवगडला जाणारा रस्ता पकडावा.या रस्त्यावर लागणाऱ्या शिरगावच्या पुढे सुमारे ५ किमी अंतरावर उजवीकडे एक रस्ता आहे. त्या रस्त्यावर हे ठिकाण आहे.
हा लेख/विभाग स्वत:च्या शब्दात विस्तार करण्यास मदत करा. |