देवगड हे गाव महाराष्ट्र राज्याच्या कोकण प्रांतातील सिंधुदुर्ग जिल्ह्यातील एक गाव आहे. देवगड तालुक्याचे ठिकाण आहे.

देवगड किल्ला
देवगड हापूस आंबा

देवगड हे गाव 'देवगड हापूस' आंब्यासाठी प्रसिद्ध आहे.

देवगड येथे समुद्रकिनारी एक देवगड किल्ला आहे.

तसेच देवगड हे एक महत्त्वाचे बंदर आहे.कोकणातील सात महत्त्वाच्या दीपगृहांपैकी एक दीपगृह येथे आहे.[१]

  1. ^ महाराष्ट्र टाईम्स, सोमवार,०४ एप्रिल २०२२