वर्ग चर्चा:शिवसेनेतील राजकारणी
Latest comment: ३ महिन्यांपूर्वी by अभय नातू in topic शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे)
शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे)
संपादन@अभय नातू: सद्यस्थितीत दोन शिवसेना असून, या एकाच वर्गात दोन्ही शिवसेनेतील राजकारणी वर्गीकृत झाले आहेत. मला वाटते शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षातील राजकारणी नावाचा अजून एक वर्ग निर्माण करून त्यात संबंधित राजकारणी जोडायला हवेत. कृपया योग्य तो निर्णय घेऊन नवीन वर्ग निर्माण करावा.-संतोष गोरे ( 💬 ) १७:४८, २६ ऑगस्ट २०२४ (IST)
- झाले..
- सध्या उबाठामधील बव्हंश राजकारणी एकेकाळी शिवसेनेत होते. अशा राजकारण्यांच्या लेखांना दोन्ही वर्गांत घालावे,
- अभय नातू (चर्चा) ००:५६, २७ ऑगस्ट २०२४ (IST)