वर्ग चर्चा:काम चालू
Latest comment: ६ वर्षांपूर्वी by Tiven2240 in topic काम चालू साचा लेखातून काढणे
काम चालू साचा लेखातून काढणे
संपादनकामचालू हा साचा चवढून किमान १ महीन्यापासून लेखात एकही संपादन झाले नसेल तर हा साचा लेखातून काढावा, असे वाटते. @Tiven2240, सुबोध कुलकर्णी, आणि Pushkar Ekbote: कृपया, मत द्या. --संदेश हिवाळेचर्चा १८:५७, ८ मे २०१८ (IST) --संदेश हिवाळेचर्चा १८:५७, ८ मे २०१८ (IST)
- या साच्यात काही बदल करायची होती. परंतु तांत्रिक बाबतीत त्याची चर्चा phabricator वर चालू होती. https://phabricator.wikimedia.org/T189405 --टायवीन२२४० (A) माझ्याशी बोला २२:२०, ८ मे २०१८ (IST)