कव्वाली गायक का कव्वाल

संपादन

@अभय नातू:, @Sandesh9822: नमस्कार कव्वाली गायकाला हिंदी भाषेत कव्वाल असे म्हणतात. परंतु मराठीत असा ठोस वापर दिसून येत नाही. सबब वर्गाचे नाव - कव्वाली गायक का कव्वाल, नक्की काय असावे. - संतोष गोरे ( 💬 ) १३:२८, २८ मार्च २०२४ (IST)Reply

@संतोष गोरे:
उत्तम प्रश्न!
कव्वाल असा वर्ग करावा. मराठीत याला समांतर उदाहरण म्हणजे देवीचा गोंधळ करणारे ते गोंधळी. गोंधळकार किंवा गोंधळगायक, गोंधळनर्तक नव्हेत.
अभय नातू (चर्चा) ०५:५४, २९ मार्च २०२४ (IST)Reply
अभय नातू यांनी सांगितल्याप्रमाणे कव्वाल वर्ग योग्य आहे. --संदेश हिवाळेचर्चा १०:१७, २९ मार्च २०२४ (IST)Reply
धन्यवाद.- संतोष गोरे ( 💬 ) १३:५३, २९ मार्च २०२४ (IST)Reply
"कव्वाल" पानाकडे परत चला.