वफादर मोमंद (जन्म १ फेब्रुवारी २०००) हा अफगाण क्रिकेट खेळाडू आहे.[] जून २०१८ मध्ये भारताविरुद्ध अफगाणिस्तानच्या पहिल्या कसोटी सामन्यात खेळणाऱ्या अकरा क्रिकेट खेळाडूंपैकी तो एक होता.

वफादार मोमंद
व्यक्तिगत माहिती
पूर्ण नाव
वफादार मोमंद
जन्म १ फेब्रुवारी, २००० (2000-02-01) (वय: २४)
कुनार, अफगाणिस्तान
फलंदाजीची पद्धत उजव्या हाताचा
गोलंदाजीची पद्धत उजव्या हाताने मध्यम
भूमिका गोलंदाज
आंतरराष्ट्रीय माहिती
राष्ट्रीय बाजू
कसोटी पदार्पण (कॅप १०) १४ जून २०१८ वि भारत
शेवटची कसोटी १५ मार्च २०१९ वि आयर्लंड
टी२०आ पदार्पण (कॅप ५१) १६ जुलै २०२३ वि बांगलादेश
शेवटची टी२०आ २१ फेब्रुवारी २०२४ वि श्रीलंका
देशांतर्गत संघ माहिती
वर्षेसंघ
बँड-ए-अमिर ड्रॅगन
कारकिर्दीतील आकडेवारी
स्पर्धा कसोटी प्रथम श्रेणी लिस्ट अ टी-२०
सामने
धावा २९ १०
फलंदाजीची सरासरी ६.०० १४.५० ५.०० -
शतके/अर्धशतके ०/० ०/० ०/० ०/०
सर्वोच्च धावसंख्या * १०* *
चेंडू १७४ ३८८ २३० १०२
बळी
गोलंदाजीची सरासरी ६५.५० ४२.५० ३३ २८.४०
एका डावात ५ बळी
एका सामन्यात १० बळी
सर्वोत्तम गोलंदाजी २/१०० २/३६ ४/४१ १/१०
झेल/यष्टीचीत ०/- १/- १/- १/-
स्त्रोत: क्रिकइन्फो, १६ जुलै २०२३

संदर्भ

संपादन
  1. ^ "Wafadar". ESPN Cricinfo. 10 August 2017 रोजी पाहिले.