हुआन मनुएल सांतोस

(वन मान्युएल सान्तोस या पानावरून पुनर्निर्देशित)

हुआन मनुएल सांतोस काल्देरोन (स्पॅनिश: Juan Manuel Santos Calderón, ऑगस्ट १० १९५१) हा कोलंबिया देशाचा भूतपूर्व राष्ट्राध्यक्ष आहे. हा ७ ऑगस्ट, २०१० ते ७ ऑगस्ट, २०१८ दरम्यान सत्तेवर होता.

हुआन मनुएल सांतोस

कोलंबियाचा राष्ट्राध्यक्ष
विद्यमान
पदग्रहण
७ ऑगस्ट २०१०
मागील आल्बारो उरिबे
पुढील इव्हान डुक मार्क्वेझ

जन्म १० ऑगस्ट, १९५१ (1951-08-10) (वय: ७२)
बोगोता, कोलंबिया
सही हुआन मनुएल सांतोसयांची सही

हे सुद्धा पहा संपादन

बाह्य दुवे संपादन

 
विकिमीडिया कॉमन्सवर खालील विषयाशी संबंधित संचिका आहेत: