लोक जनशक्ती पक्ष

भारताचे एक राजकीय पक्ष
(लोक जनशक्ती पार्टी या पानावरून पुनर्निर्देशित)

लोक जनशक्ति पक्ष हा एक भारतातील राजकीय पक्ष आहे. या पक्षाचे अस्तित्व मुख्यत्वे बिहार राज्यात असून याची स्थापना राम विलास पासवान यांनी इ. स. २००० साली केली.[१]


Wiki letter w.svg
कृपया स्वत:च्या शब्दात परिच्छेद लेखन करून या लेखाचा / विभागाचा विस्तार करण्यास मदत करा.
अधिक माहितीसाठी या लेखाचे चर्चा पान, विस्तार कसा करावा? किंवा इतर विस्तार विनंत्या पाहा.
  1. ^ http://www.britannica.com/EBchecked/topic/1976146/Lok-Janshakti-Party-LJP