लोकेंद्र सिंग राजपुरोहित
या लेखातील मजकूर मराठी विकिपीडियाच्या विश्वकोशीय लेखनशैलीस अनुसरून नाही. आपण हा लेख तपासून याच्या पुनर्लेखनास मदत करू शकता.
नवीन सदस्यांना मार्गदर्शन हा साचा अशुद्धलेखन, अविश्वकोशीय मजकूर अथवा मजकुरात अविश्वकोशीय लेखनशैली व विना-संदर्भ लेखन आढळल्यास वापरला जातो. |
लोकेंद्र सिंग राजपुरोहित (जन्म १५ जानेवारी २००६ - बाडमेर, राजस्थान) हा एक भारतीय बाल नाट्य कलाकार आणि अभिनेता आहे जो प्रामुख्याने कोटा फॅक्टरी (२०१९), फ्लेम्स (२०१८) आणि स्पेशल ऑप्स (२०२०) यांसारख्या वेब सीरिजसाठी ओळखला जातो.[१][२]
कारकीर्द
संपादनराजपुरोहित याने २०१८ मध्ये एक थिएटर कलाकार म्हणून त्याच्या कारकिर्दीला सुरुवात केली जिथे त्यानी मुंबई फिल्म अकादमी थिएटरमध्ये छोट्या भूमिका केल्या. २०१८ मध्ये त्याने फ्लेम्स नावाच्या किशोरवयीन रोमान्स वेबसिरीजमध्ये रॉकसीची भूमिका साकारली. त्याला २०१९ मध्ये व्हायरल फिव्हरच्या कोटा फॅक्टरी या वेबसिरीजमध्ये रोहितची भूमिका साकारण्याची संधी मिळाली. २०२० मध्ये त्याला बॉलीवूड चित्रपट अँग्रेझी मीडियममध्ये एक छोटी भूमिका मिळाली जिथे त्याने मायरा दांडेकर हिचा तिचा कॉलेज मित्र जिनेशच्या भूमिकेत अभिनय केला. स्पेशल ओपीएस नावाच्या भारतीय हिंदी भाषेतील ऍक्शन हेरगिरी थ्रिलर वेब सीरिजमध्ये त्याने करणची भूमिका साकारली होती.[३][४]
फिल्मोग्राफी
संपादन- फ्लेम्स (२०१८)
- कोटा फॅक्टरी (२०१९)
- आंग्रेजी माध्यम (२०२०)
- स्पेशल अप्स (२०२०)
बाह्य दुवे
संपादनलोकेंद्रसिंग राजपुरोहित आयएमडीबीवर
संदर्भ
संपादन- ^ "Child actor Lokendra Singh Rajpurohit gears up for his official debut with the music video 'Zindagi Ki Masti'". Mid-day (इंग्रजी भाषेत). 2022-08-29. 2022-10-20 रोजी पाहिले.
- ^ Desk, News24 (2022-09-30). "Child actor Lokendra Singh Rajpurohit to start his YouTube channel soon, know details". News24 English (इंग्रजी भाषेत). 2022-10-20 रोजी पाहिले.
- ^ Desk, India TV News (2022-09-27). "Child artist Lokendra Singh Rajpurohit to debut with music video 'Zindagi Ki Masti'". www.indiatvnews.com (इंग्रजी भाषेत). 2022-10-20 रोजी पाहिले.
- ^ "किशोर सोशल मीडिया पर दिखा रहे क्रिएटिवटी:16 साल के लोकेंद्र 'जिंदगी की मस्ती' नाम के संगीत वीडियो में दिखाई देंगे".
|first=
missing|last=
(सहाय्य)