लोककथा
लोककथा म्हणजे पारंपरिक आणि परंपरेने बोलीभाषेत असलेली कथा होय. लोकसाहित्याप्रमाणेच लोककथा लोकनिर्मित आणि लोकांनीच राखलेली असते. एखादी प्रमुख घटना किंवा प्रसंग लोकांच्या मनावर बिंबलेला असतो तो लोककथे मध्ये प्रचलित होत जातो. या कथांसाठी बहुदा कोणत्याही प्रकारचे पुरावे नसतात. तसेच या कथा पूर्वी या लिखित स्वरूपातही आढळत नसत. कथाकार आपल्या माहिती किंवा आवडी प्रमाणे त्यात बदल करत जातो. त्यामुळे मूळ कथेसोबत अनेक उपकथा निर्माण होत जातात. तसेच लोककथा आणि इतिहास ह्यांमधे काहीवेळा सरमिसळ होत जाते. त्यामुळे कथा इतिहास विषयक संदर्भ देतात परंतु त्याचे पुरावे मात्र नसतात. जसे, पुंडलिक या भक्ता समोर पांडुरंग प्रकटला.
स्वरूप
संपादनलोककथा तत्कालीन सामाजात चालीरीती कशा असतात याचे वर्णन करतात. तसेच समाजाचे नीती नियम यांचा उहापोह करतात. काही वेळा लोककथा विनोदी स्वरूपातही आढळतात. भौगिलिक स्थानुसार लोककथांमध्ये स्थानिक निसर्गाचे वर्णन किंवा सहभाग प्रामुख्याने आढळतो. जसे की राजस्थानी लोककथे मध्ये पाण्याचे दुर्भिक्ष्य तसेच रशियन लोक कथेत बर्फ आणि अस्वले इत्यादी.
उपदेशात्मक
संपादनधार्मिक
संपादनउपदेशात्मक
संपादनप्रेम
संपादनपुस्तके
संपादन- दख्खनच्या लोककथा - भाग १. - लेखिका दुर्गा भागवत, प्रकाशक वरदा बुक्स, पुणे
- मराठी लोककथा - लेखिका बाबर सरोजिनी
- मराठी लोककथा स्वरूप मिमांसा - लेखक करन्दीकर वि. रा. आणि नामजोशी कल्याणी
- मराठी लोककथा संपादक - मधुकर वाकोडे
- मराठी लोककथा लेखक - मधुकर वाकोडे, प्रकाशक साहित्य अकादमी
- रशियन लोककथा - लेखिका मालतीबाई दांडेकर. प्रकाशक पुणे विद्यार्थी गृह प्रकाशन.
हे सुद्धा पहा
संपादनअधिक कथा प्रकार
संपादन- [प्रेरणादायी कथा]
- रस्त्यावरची संस्कृती
- यमकच्या कथा
- हस्तकला कथा
- काव्यकथा
- उत्सवकथा
- लोककला
- जादूकथा
- खेळकथा
- पौराणिक कथा
- कोडे कथा
- अंधश्रद्धा कथा
- हवामान कथापूर्वापार चालत आलेले किंवा ठराविक लोकांजवळ असलेले विशेष प्रकारचे ज्ञान
- किस्सा
- दंतकथा
- सौंदर्य कथा
- आत्मा कथा
- विनोद
- सुप्रसिद्ध म्हणी
- पौराणिक कथा
- बोधकथा
- शहरी आख्यायिका
राष्ट्रीय किंवा वंशीय
संपादन- अमेरिका
- ऑस्ट्रेलियन लोकसाहित्य
- पूर्व आशियाई
- युरोपियन लोकसाहित्य
- युरोपियन लोकसाहित्य
- दक्षिण आशियाई
हा लेख/विभाग स्वत:च्या शब्दात विस्तार करण्यास मदत करा. |