लोंबार्दिया

(लोंबार्डी या पानावरून पुनर्निर्देशित)

लोंबार्दिया हा इटली देशाचा एक प्रांत आहे. इटलीचे आर्थिक केंद्र असलेले मिलान हे शहर लोंबार्दीयाची राजधानी आहे. इटलीची १७% लोकसंख्या ह्या प्रांतात आहे.

लोंबार्दिया
Lombardia
इटलीचा प्रांत
ध्वज
चिन्ह

लोंबार्दियाचे इटली देशाच्या नकाशातील स्थान
लोंबार्दियाचे इटली देशामधील स्थान
देश इटली ध्वज इटली
राजधानी मिलान
क्षेत्रफळ २३,८६१ चौ. किमी (९,२१३ चौ. मैल)
लोकसंख्या ९७,१४,६४०
घनता ४०७ /चौ. किमी (१,०५० /चौ. मैल)
आय.एस.ओ. ३१६६-२ IT-25
संकेतस्थळ http://www.regione.lombardia.it/

हे सुद्धा पहा

संपादन