एसिनो लारियो हे इटलीच्या लोंबार्दिया प्रांतातील एक छोटे गाव आहे. २००४ च्या अखेरीस येथील लोकसंख्या ७७२ होती. हे शहर मिलानपासून ६० किमी उत्तरेस आणि लेक कोमोच्या पश्चिमेस ४ किमी अंतरावर वसलेले आहे.

२०१६ चे विकिमेनिया संमेलन येथे आयोजित होईल.[१]

संदर्भ आणि नोंदीसंपादन करा

  1. ^ All demographics and other statistics: Italian statistical institute Istat.