लेस्ली जॉर्ज हिल्टन (२९ मार्च, १९०५:किंग्सटन, जमैका - १७ मे, १९५५:जमैका) हा वेस्ट इंडीजचा ध्वज वेस्ट इंडीजकडून १९३५ ते १९३९ दरम्यान ६ कसोटी सामने खेळलेला क्रिकेट खेळाडू होता.