अँटिल्स
(लेसर अँटिल्स या पानावरून पुनर्निर्देशित)
ॲंटिल्स हा कॅरिबियन समुद्रातील अनेक बेटांचा एक समूह आहे. कॅरिबियन प्रदेशाचा बराचसा भाग ॲंटिल्स द्वीपसमूहानेच तयार झाला आहे. ॲंटिल्स द्वीपांचे ग्रेटर ॲंटिल्स (मोठी बेटे) व लेसर ॲंटिल्स (छोटी बेटे) ह्या दोन भागांमध्ये वर्गीकरण केले गेले आहे.
ग्रेटर ॲंटिल्स
संपादनलेसर ॲंटिल्स
संपादन- अँग्विला
- अँटिगा आणि बार्बुडा
- अरूबा
- बार्बाडोस
- ब्रिटीश व्हर्जिन द्वीपसमूह
- डॉमिनिका
- ग्रेनेडा
- फ्रेंच ॲंटिल्स
- माँटसेराट
- नेदरलँड्स अँटिल्स
- सेंट बार्थेलेमी
- सेंट किट्स आणि नेव्हिस
- सेंट लुसिया
- सेंट मार्टिन बेट
- सेंट व्हिन्सेंट आणि ग्रेनेडीन्स
- त्रिनिदाद आणि टोबॅगो
- यु.एस. व्हर्जिन द्वीपसमूह