स्टिलवेल रोड

(लेडो मार्ग या पानावरून पुनर्निर्देशित)


स्टिलवेल रोड हा भारत, म्यानमारचीनला जोडणारा रस्ता आहे. लेडो रोड या नावानेही ओळखला जाणारा हा रस्ता भारताच्या आसाम राज्यातील लेडो शहरापासून सुरू होतो व चीनच्या कुन्मिंग शहरापर्यंत जातो. दुसऱ्या महायुद्धात जपानच्या सैन्याने बर्मा रोड हा रस्ता इ.स. १९४२मध्ये काबीज केला व भारतमार्गे होणारा चीनचा रसदपुरवठा तोडला. त्यामुळे दोस्त राष्ट्रांनी हा पर्यायी मार्ग तयार केला.

लेडो मार्ग
लांबी १,०७९ किमी
देश भारत म्यानमार चीन
सुरुवात लेडो, आसाम, भारत
मुख्य शहरे शिंगब्वियांग - वाराझप - भामो - वांटिंग - लुनफ्लिंग - पाओशान, युंगपिंग, त्सुयुंग
शेवट कुनमिंग, चीन
राज्ये व प्रदेश आसाम
म्यानमार
चीन
इतर नावे  स्टिलवेल रोड