लेडव्हिल (कॉलोराडो)
अमेरिकेच्या कॉलोराडो राज्यातील शहर
लेडव्हिल अमेरिकेच्या कॉलोराडो राज्यातील छोटे शहर आहे. हे लेक काउंटीमधील एकमेव शहर असून काउंटीचे प्रशासकीय केंद्र आहे.[१] समुद्रसपाटीपासून १०,१५२ फूट (३,०९४ मी) उंचीवर असलेल्या या शहराची लोकसंख्या २०१० च्या जनगणनेनुसार २,६०२ होती.[२] आर्कान्सा नदीचा उगम येथून जवळ रॉकी पर्वतरांगेत होतो.
अमेरिकेच्या कॉलोराडो राज्यातील शहर | |||
माध्यमे अपभारण करा | |||
विकिपीडिया | |||
प्रकार | अमेरिकेतील शहर | ||
---|---|---|---|
स्थान | लेक काउंटी, कॉलोराडो, अमेरिकेची संयुक्त संस्थाने | ||
Visitor center |
| ||
स्थापना |
| ||
लोकसंख्या |
| ||
क्षेत्र |
| ||
समुद्रसपाटीपासूनची उंची |
| ||
अधिकृत संकेतस्थळ | |||
| |||
हा लेख कॉलोराडोमधील शहर लेडव्हिल याबद्दल आहे. या शब्दाच्या इतर उपयोगांसाठी पाहा, लेडव्हिल (निःसंदिग्धीकरण).
संदर्भ
संपादन- ^ "Find a County". National Association of Counties. 2011-05-31 रोजी मूळ पानापासून संग्रहित. 2011-06-07 रोजी पाहिले.
- ^ "Geographic Identifiers: 2010 Census Summary File 1 (G001), Leadville city, Colorado". American FactFinder. U.S. Census Bureau. February 13, 2020 रोजी मूळ पान पासून संग्रहित. September 10, 2019 रोजी पाहिले.