लेक्सिंग्टन
हा लेख अमेरिकेच्या केंटकी राज्यातील लेक्सिंग्टन शहर याबद्दल आहे. या शब्दाच्या इतर उपयोगांसाठी पाहा, लेक्झिंग्टन (निःसंदिग्धीकरण).
लेक्सिंग्टन हे अमेरिका देशाच्या केंटकी राज्यातील एक शहर आहे. केंटकीच्या उत्तर भागात वसलेले हे शहर येथील अनेक घोड्यांच्या तबेल्यांसाठी प्रसिद्ध आहे. २०१२ साली ३ लाख लोकसंख्या असणारे लेक्सिंग्टन अमेरिकेमधील ६२व्या क्रमांकाचे मोठे शहर आहे.
लेक्सिंग्टन Lexington |
|
अमेरिकामधील शहर | |
देश | ![]() |
राज्य | केंटकी |
स्थापना वर्ष | इ.स. १७८२ |
क्षेत्रफळ | ४६९.५ चौ. किमी (१८१.३ चौ. मैल) |
समुद्रसपाटीपासुन उंची | ९७८ फूट (२९८ मी) |
लोकसंख्या (२०१२) | |
- शहर | ३,०५,४८९ |
- घनता | ३६४.५ /चौ. किमी (९४४ /चौ. मैल) |
- महानगर | ४,८५,०२३ |
प्रमाणवेळ | यूटीसी−०५:०० |
lexingtonky.gov |
हे सुद्धा पहासंपादन करा
बाह्य दुवेसंपादन करा
विकिमीडिया कॉमन्सवर खालील विषयाशी संबंधित संचिका आहेत: |