लेंस (फ्रेंच: Lens) हे उत्तर फ्रान्समधील नोर-पा-द-कॅले ह्या प्रदेशाच्या पा-द-कॅले ह्या विभागामधील एक शहर आहे. हे शहर लीलच्या ३९ किमी नैर्‌ऋत्येस वसले असून २००८ साली येथील लोकसंख्या सुमारे ३५ हजार इतकी होती.

लेंस
Lens
फ्रान्समधील शहर
Blason ville fr Lens (Pas-de-Calais).svg
चिन्ह
लेंस is located in फ्रान्स
लेंस
लेंस
लेंसचे फ्रान्समधील स्थान

गुणक: 50°25′56″N 2°50′0″E / 50.43222°N 2.83333°E / 50.43222; 2.83333

देश फ्रान्स ध्वज फ्रान्स
प्रदेश नोर-पा-द-कॅले
विभाग पा-द-कॅले
क्षेत्रफळ ११.५७ चौ. किमी (४.४७ चौ. मैल)
लोकसंख्या  (२००८)
  - शहर ३५,८३०
प्रमाणवेळ मध्य युरोपीय प्रमाणवेळ
www.villedelens.fr

खेळसंपादन करा

फुटबॉल हा येथील सर्वात लोकप्रिय खेळ असून लीग १मध्ये खेळणारा आर.सी. लेंस हा येथील प्रमुख संघ आहे. येथील ४१,००० आसनक्षमता असणाऱ्या स्ताद फेलिक्स-बॉलेआर स्टेडिमयमध्ये युएफा यूरो १९८४१९९८ फिफा विश्वचषकामधील सामने खेळवण्यात आले होते. इ.स. २०१६मधील युरो स्पर्धेच्या यजमान शहरामध्ये देखील लेंसचा समावेश केला गेला आहे.

बाह्य दुवेसंपादन करा

विकिमीडिया कॉमन्सवर खालील विषयाशी संबंधित संचिका आहेत: