लुसिटानिया
लुसिटानिया (लॅटिन: Lusitania, पोर्तुगीज: Lusitânia) हा रोमन साम्राज्याचा एक प्रांत होता. या प्रांतामध्ये आजचा जवळपास संपूर्ण पोर्तुगाल व स्पेनचा काही भाग (एस्त्रेमादुरा व सलामांका) हे प्रदेश समाविष्ट होते. लुसितानियाची राजधानी एमेरिटा ऑगस्टा (आजचे मेरिदा, स्पेन) ही होती.
हा लेख इ.स.च्या दुसऱ्या शतकातील रोमन प्रांत लुसिटानिया याबद्दल आहे. या शब्दाच्या इतर उपयोगांसाठी पाहा, लुसिटानिया (निःसंदिग्धीकरण).