मुख्य मेनू उघडा

अकरावा लुई, फ्रान्स

(लुई अकरावा, फ्रांस या पानावरून पुनर्निर्देशित)

अकरावा लुई (फ्रेंच: Louis XI de France, ३ जुलै १४२३ - ३० ऑगस्ट, १४८३) हा इ.स. १४६१ ते मृत्यूपर्यंत फ्रान्सचा राजा होता.

अकरावा लुई
अकरावा लुई, फ्रान्स


कार्यकाळ
२२ जुलै, १४६१ – ३० ऑगस्ट, १४८३
मागील सातवा शार्ल
पुढील आठवा शार्ल

जन्म ३ जुलै, १४२३ (1423-07-03)
बुर्झ, फ्रान्स
मृत्यू ३० ऑगस्ट, १४८३ (वय ६०)
एंद्र-ए-लावार

हे सुद्धा पहासंपादन करा